Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सापांची भिती वाटते; मग करा नागपंचमीला करा ‘हे’ उपाय

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 02, 2022 | 09:58 AM
सापांची भिती वाटते; मग करा नागपंचमीला करा ‘हे’ उपाय
Follow Us
Close
Follow Us:

आज नागपंचमी सण आहे. या अनुषंगानं आम्ही आपल्यासाठी नागपंचमीबाबत काही उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय केल्यानं तुम्हाला आयुष्यभर सापाची भीती वाटणार नाही.

श्रावण महिन्याच्या (Shravan Month) शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला ‘नाग पंचमी’ (Nag Panchami 2022) हा सण साजरा केला जातो. या दिवशी नाग देवता आणि शिवशंकराची पूजा केली आते. या महिन्यात बहुतांश साप बिळातून बाहेर निघत असतात. काही साप अत्यंत विषारी असतात. त्यांच्या दंशानं व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. आम्ही आपल्यासाठी नागपंचमीबाबत रंजक माहिती घेऊन आलो आहे. त्याचबरोबर काही उपायही सांगणार आहोत. हे उपाय केल्यानं तुम्हाला आयुष्यभर सापाची भीती वाटणार नाही. त्याचबरोबर साप तुमच्यापासून दूर पळतील.

‘सर्पापसर्प भद्रं ते गच्छ सर्प महाविष. जन्मेजयस्य यज्ञान्ते आस्तीक वचनं स्मर
आस्तीकवचनं समृत्वा यः सर्प न निवर्तते. शतधा भिद्यते मूर्धि्न शिंशपावृक्षको यथा..’
वरील मंत्राचा नियमित जप केल्यानं घर किंवा घराच्या परिसरात साप फिरकत नाही. इतकंच नाही, चुकून तुमच्या घरा साप घुसलाच तर या मंत्राचा जप करावा. साप तत्काळ घराबाहेर निघून जातो. घराच्या परिसरात सापांचा जास्त वावर असलेल्या लोकांनी नाग पंचमीला वरील मंत्राचा जप करावा.

  • नाग पंचमीला करा हे उपाय…
    गायीचं शेण हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. नाग पंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला शेणाचे नाग तयार करावे. दोन्ही नागांना कच्च्या दुधाचा नैवेद्य द्यावा. Also Read – Tiger Eating Grass: चक्क गवत खाताना दिसला वाघ; लोक म्हणाले- श्रावणामुळं सोडलं नॉनव्हेज
  •  नाग पंचमीला तांब्याचे नाग-नागीणची पूजा करणं शुभ मानलं जातं. या दिवशी परंपरेप्रमाणे तांब्याच्या नाग-नागीणची पूजा करून ते तिजोरीत ठेवावी.

Web Title: Fear of snakes then do it on nagpanchami nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2022 | 09:58 AM

Topics:  

  • nagpanchami news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.