नागपंचमीच्या निमित्ताने नागराजावर वाहिले जाणारे दूध अनेकदा वाया जाते, मात्र सांगलीतील नागराज भवन ट्रस्टने याला पर्यायी मार्ग दाखवला आहे. मंदिरात नागराजाच्या मस्तकावर वाहिलेले दूध एकत्र करून त्यापासून मसाले दूध तयार…
जिवंत साप पकडणे, त्यांना हाताळणे, गर्दीत त्यांचे प्रदर्शन करणे आणि मिरवणुकीत सहभागी करणे यामुळे वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. सापांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य अत्याचाराबाबतही आक्षेप घेण्यात आले.
Mayani Nag Pancham celebration : मायणीत नागपंचमीचा सण भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. चांदीच्या व मातीच्या नागोबांच्या मूर्तींची पूजा, ढोल-ताशांच्या गजरात नगरप्रदक्षिणा तसेच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी…
आज सोमवार, १७ ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा सण आहे. हा दुर्मिळ योगायोग घडून आला आहे. काही मान्यतेनुसार हा योग २३ वर्षांनंतर जुळून आला आहे. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी…
नागपंचमीला अनेक घरांमध्ये तवा उलटा ठेवण्याची परंपरा आहे. या प्रथेमागे धार्मिक श्रद्धा, नागदेवतेशी संबंधित लोकमान्यता आणि ज्योतिषशास्त्रीय समजुती जोडलेल्या आहेत. नेमका तवा उलटा का ठेवला जातो आणि यामागे काय मान्यता…
श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागाची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे नागपंचमीच्या नातेवाईकांना मराठमोळा शुभेच्छा पाठवून आनंद व्यक्त करा.
हिंदू धर्मामध्ये नागपंचमीचा सण पवित्र मानला जातो. यंदा हा सण सोमवार, १७ ऑगस्ट रोजी आहे. काही ठिकाणी या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते. नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास करण्यामागील काय…
नागपंचमीच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीत छाया ग्रह 'केतू' आधीच स्थित आहे. यामुळे सिंह राशीत सूर्य आणि केतू यांची युती जुळून येत…
आज आम्ही तुम्हाला नागपंचमीनिमित्त तांदळाच्या खांडवी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. नागपंचमीला प्रामुख्याने उकडवलेले पदार्थ बनवले जातात.
यंदा नागपंचमीचा सण सोमवार, १७ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी पोळी न बनवणे आणि चुलीवर तवा न ठेवण्याची प्रथा का आहे,…
हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन केल्यानुसार नागलोक ही एक रहस्यमय आणि शक्तिशाली संस्कृती आहे, जी केवळ कल्पनेचा भाग नाही. श्रीमद्भागवत पुराण आणि महाभारत यांमध्ये सविस्तरपणे वर्णन केलेल्या १४ लोकांपैकी ती एक आहे.
श्रावण महिन्यामध्ये विविध सण उत्सव येतात. त्यातीलच पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असून या दिवशी नागदेवतेची श्रद्धेने पूजा केली जाते. यंदा नागपंचमी कधी आहे, पूजा…
'इच्छाधारी नागीण' हा शब्द तुमच्या अनेक कथांमध्ये ऐकलं असेल. यानुसार नागीण एक अशी स्त्री आहे जिचे अर्धे शरीर मानवाचे म्हणजेच स्त्रीचे आहे तर अर्धे शरीर हे सापाचे आहे. आता नागीणचे…
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! नागपंचमी स्पेशल नागानेही काही म्हणू पाहिले आहे जे वाचताच तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही. आपल्या नागासारख्या मित्रांना हे मजेदार जोक्स पाठवायला…
संपूर्ण राज्यभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात नागपंचमी सण साजरा केला जातो. यादिवशी घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. हिंदू धर्मांत नागपंचमी सणाला विशेष महत्व आहे.
पुरणाच्या दिंडांसह सणासुदीचा गोडवा वाढवा! नागपंचमीनिमित्त आज आम्ही तुमच्यासाठी एका पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याचे नाव आहे पुरणाचे दिंड. याचा मधुर सुगंध आणि गोडसर चव सर्वांनाच याकडे…
आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही नागमंदिरांची माहिती सांगणार आहोत ज्यांचा इतिहास केवळ मनोरंजक नाही तर येथे येऊन पूजा करणारी व्यक्ती कुंडलीतील कालसर्प दोषापासूनही बरी शकते.
नागपंचमी हा श्रावणात येणारा पहिला सण आहे. या दिवशी बहीण भावासाठी उपवास करते. नागाची पूजा करून हा उपवास सोडला जातो. या दिवशी घरामध्ये नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. बदलत्या ऋतूनुसार…
कोरोनामुळे गेली दोन वर्षे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यामध्ये नागपंचमी (Nagpanchami) साजरी करण्यावर निर्बंध होते. मात्र यावर्षी नागपंचमी उत्साहात (Nagpanchami Celebration In Battis Shirala) साजरी करण्यात आली. न्यायालयाचे संपूर्ण आदेश पाळून…
आज नागपंचमी सण आहे. या अनुषंगानं आम्ही आपल्यासाठी नागपंचमीबाबत काही उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय केल्यानं तुम्हाला आयुष्यभर सापाची भीती वाटणार नाही. श्रावण महिन्याच्या (Shravan Month) शुक्ल पक्षात येणाऱ्या…