Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर त्याच्या प्रयत्नांना यश! 7 वर्षात 42 वेळा केलं प्रपोज अन्…. ; UK च्या ल्युक आणि साराची जगावेगळी लव्हस्टोरी

7 वर्षात 42 वेळा प्रपोज केलं पण नकारच मिळाला पण पठ्ठ्यानं हार मानली नाही, अखेर 43 व्य़ा वेळी ल्यूकच्या प्रपोजलला प्रेयसीने होकार दिला, सारा आणि ल्यूकची लव्हास्टोरी आहे खूपच खास...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 11, 2025 | 05:16 PM
अखेर त्याच्या प्रयत्नांना यश! 7 वर्षात 42 वेळा केलं प्रपोज अन्…. ; UK च्या ल्युक आणि साराची जगावेगळी लव्हस्टोरी
Follow Us
Close
Follow Us:

“प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं अगदी सेम असतं”,  असं मंगेश पाडगावकर यांची कविता प्रसिद्ध आहे. प्रेमाची भावना सारखी असली तरी ते व्यक्त करणं आणि निभावणं हे वेगवेगळं असतं. अनेकजण प्रेम व्यक्त करतात आणि नकार आला की खचून जातात किंवा मूव्ह ऑन होतात. आलेला नकार कसा पचवायचा हे ज्याच्या त्याच्या आयुष्यावर आणि विचारांवर अवलंबून असतं. असं म्हणतात की प्रेम संयम शिकवतं आणि खरं प्रेम मिळतंच मिळतं. याची जाणीव करुन देतं ते ल्यूक आणि साराची लव्हस्टोरी.

युकेमधील ल्यूक विन्ट्रिप आणि त्याची प्रेयसी सारा यांच्या प्रेमाची आणि त्यांची ही आगळी वेगळी स्टोरी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ल्यूकने साराला सर्वात पहिले 2018 मध्ये प्रपोज केलं त्यावेळी साराने ल्यूकला नकारह दिला. सारा म्हणाली की, तू माझा खूप चांगला मित्र आहेस आणि त्यापलिकडे मी तुला पाहत नाही. आपण आपली मैत्री अशीच कायम ठेऊयात असं साराने ल्यूकला सांगितलं. साराच्या या नाकारानंतर ल्य़ूकने हार मानली नाही. 2018 पासून ते 2025 पर्यंत ल्यूकने साराला 7 वर्षात तब्बल 42 वेळा प्रपोज केलं. विशेष म्हणजे 42 वेळा प्रपोज करुनही सारा नकार दिला आणि तरीही ल्यूकने हार मानली नाही. अखेर जेव्हा 43 व्या वेळी ल्यूकने पुन्हा नव्य़ाने सारावरच्य़ा प्रेमाची कबूली दिली त्यावेळी साराने ल्यूकच्या प्रेमाचा स्वीकार केला. .या लव्ह स्टोरीची चर्चा सोशलमीडियावक वाऱ्यासारखी पसरली आणि नेटकऱ्यांनी या जोडप्याचं विशेषत: ल्यूकचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे.

कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर

ल्यूक हा व्यवसायाने टॅट्यू आर्टीस्ट आहे तर सारा मार्केटींग एक्झिक्युटिव्ह. 2018 साली जेव्हा ल्यूकने साराला मागणी घातली त्यावेळी त्यांच्या मैत्रीला केवळ 6 महिने झाले होते. मात्र त्यावेळी सारा तिच्या आधीच्या नात्यातून नुकतीच बाहेर पडत होती. तिला तिचा वाईट भूतकाळातून बाहेर पडायचं होतं. त्याचबरोबर सारावर तिच्या मुलाची जबाबदारी देखील होती म्हणून सारा ल्यूकला नकार देत होती. तिला आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घाईघाईत घ्यायचा नव्हता. मात्र हार मानेल तो ल्यूक कसला ? त्याने 7 वर्ष 42 वेळा प्रपोज केल्यावर साराने ल्यूकच्या प्रेमाचा स्वीकार केला. याबाबत साराने सांगितलं की, ल्यूकचं दरवेळी प्रपोजल खूप वेगळं असायचं. ल्यूकने माझ्यावक कधीच कसलीही जबरदस्ती केली नाही. तो प्रत्येक वेळी प्रपोज करताना मनाने खूप निर्मळ असयचा. ज्यावेळी ल्यूकने 42 व्या वेळी नकार दिला त्यावेळी साराने त्याला सांगितलं की पुढच्या वेळी मी तुला नक्की होकार देईल. त्यानंतर ल्यूकने लंडनच्या ग्रीनविचवर गुडघ्य़ावर बसून साराला प्रपोज केलं आणि तिने ल्यूकला होकार दिला. प्रेम खरं असेल तर ते तुमच्याकडे येतं गरज असते ती संयम बाळगण्य़ाची हेच ल्यूक आणि साराची लव्हस्टोरी सांगते.

Budget Travel : ५०० रुपयांत आश्रमात राहण्याची सोय, ५० रुपयांत जेवण, अशा प्रकारे करा ऋषिकेश ट्रिपचे नियोजन

 

 

Web Title: Finally his efforts were successful he proposed 42 times in 7 years and the world changing love story of luke and sarah from the uk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • couple
  • Lovestory

संबंधित बातम्या

काकींचा विषयच हार्ड ए…! रस्ता पार करण्यासाठी थेट काकांना घेतलं कडेवर अन् युजर्स म्हणाले, “बायको हवी तर अशी”; Video Viral
1

काकींचा विषयच हार्ड ए…! रस्ता पार करण्यासाठी थेट काकांना घेतलं कडेवर अन् युजर्स म्हणाले, “बायको हवी तर अशी”; Video Viral

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल
2

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल

बायको प्रोटेस्टमध्ये सामील तर नवरा पोलीस निभवतोय आपली जबाबदारी, मजेदार मिलन अन् पत्नीने क्षणातच मारला डोळा; Video Viral
3

बायको प्रोटेस्टमध्ये सामील तर नवरा पोलीस निभवतोय आपली जबाबदारी, मजेदार मिलन अन् पत्नीने क्षणातच मारला डोळा; Video Viral

पाण्याचा प्रवाह, मोकळा-शांत बीच पाहून कपल गेले प्री-व्हेंडिंग शूट करायला, पण जाताच अशी फजिती झाली की… हास्यास्पद Video Viral
4

पाण्याचा प्रवाह, मोकळा-शांत बीच पाहून कपल गेले प्री-व्हेंडिंग शूट करायला, पण जाताच अशी फजिती झाली की… हास्यास्पद Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.