
Diwali 2024: यंदा दिवाळीला मार्केटसारखे बुंदीचे लाडू घरीच तयार करा, जाणून घ्या परफेक्ट रेसिपी
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा 28 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. यानिमित्त आता सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. मार्केट सजले आहे, घरातील साफसफाई आणि या तयारीत मुख्य स्थानी येणारी गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ! नाव ऐकूनच मन प्रसन्न होते. अनेकजण तर या चविष्ट फराळासाठीच दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात .
दिवाळीच्या फराळात प्रामुख्याने अनेक पदार्थांचा समावेश होत असतो. प्रत्येकाच्या घरी आपापल्या आवडीनुसार फराळातील पदार्थ निश्चित केले जातात आणि बनवले जातात. आज आम्ही तुमच्यासोबत याच फराळातील एका चविष्ट आणि लोकप्रिय पदार्थाची रेसिपी शेअर करत आहोत. या पदार्थाचे नाव आहे बुंदीचे लाडू. तुम्ही हे लाडू अनेकदा दुकानातून खरेदी करून यांचा आस्वाद घेतला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीदेखील अगदी उत्तम असे बुंदीचे लाडू तयार करू शकता. यासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.
हेदेखील वाचा – Diwali 2024: यंदाच्या दिवाळीला बनवा जाळीदार-मऊसूत अनारसे, नोट करा पारंपरिक रेसिपी
साहित्य
कृती