तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हे नाश्त्याचे प्रकार
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे आपल्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत असत. सध्याच्या धावपळीच्या जगात लोक भरपूर प्रमाणत जंक फूडचे सेवन करतात आणि परिणामी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच आता लोक निरोगी जीवनशैलीकडे वळत आहेत. एकीकडे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेच आजारांचे हे वाढते प्रमाण बघता अनेकजण आता हेल्दी ब्रेकफास्टकडे वळत आहेत.
सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी असावा कारण हा आपल्याला संपूर्ण दिवस काम करण्यासाठी पोषण देत असत. तसेच अनेकांचा आता तेलाशिवाय टेस्टी पदार्थ बनवण्याचा ट्रेंड फार जोरात सुरू आहे. यानुसार आता तुम्ही तेलाचा एक थेंबही न वापरता टेस्टी नाश्ता बनवू शकता. एकीकडे कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण आणि दुसरीकडे हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. हेल्दी किंवा बिना तेलाचा नाश्ता ही आजकाल अनेकांची पहिली पसंती बनत चालले आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 3 नाश्त्याबद्दल सांगणार आहोत जे बनवण्यासाठी तेलाचा एक थेंबही लागणार नाही.
हेदेखील वाचा – जगातील सर्वात महागडं चॉकलेट! आयुष्यभराचा पगारही पुरणार नाही, जाणून घ्या किंमत