Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा ‘पालकाची चपाती’, रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक

Palak Chapati Recipe : पोषक तत्वांचा खजिना मानल्या जाणाऱ्या पालकाचे सेवन आरोग्याला अनेक फायदे मिळवून देते. फक्त भाजीच नाही तर तुम्ही घरी पालकाची रुचकर चपाती देखील तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2026 | 09:30 AM
भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा 'पालकाची चपाती', रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक

भाजी खायला आवडत नाही? मग घरी बनवा 'पालकाची चपाती', रंगाने आकर्षित अन् आरोग्याला पौष्टिक

Follow Us
Close
Follow Us:
  • पालकची सीजनल भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची ठरते.
  • अनेकांना याची भाजी खायला आवडत नाही.
  • अशावेळी तुम्ही याची चपाती बनवून आहारात पालकाचा समावेश करू शकता.
दैनंदिन जेवणात चपाती हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र रोजच्या साध्या चपातीऐवजी थोडा बदल हवा असेल, तर पौष्टिक आणि रंगाने आकर्षक अशी पालक चपाती हा उत्तम पर्याय ठरतो. हिरवागार ताजा पालक, त्यातील लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यामुळे ही चपाती केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. लहान मुलांना भाज्या खायला आवडत नसतील, तर त्यांना पालक देण्याचा हा एक सोपा आणि स्वादिष्ट मार्ग आहे.

चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल ‘Chocolate Mousse’, चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश

पालक चपातीचा मऊ पोत, हलकीशी मसाल्याची चव आणि सुंदर हिरवा रंग जेवणाला एक वेगळाच आकर्षण देतो. ही चपाती तुम्ही डब्यासाठी, प्रवासासाठी किंवा रोजच्या जेवणात भाजीसोबत सहज बनवू शकता. चला तर मग पाहूया पौष्टिक आणि मऊसूत पालक चपाती कशी बनवायची याची एक सोपी रेसिपी नोट करून घेऊया.

साहित्य

  • २ कप गव्हाचे पीठ
  • १ कप पालक प्युरी
  • १ टीस्पून तेल
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार
चहासोबत मिळेल परफेक्ट टेस्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कुरकुरीत तांदळाची भजी, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. मग मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून त्याची प्युरीही तयार करा.
  • एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ, पालक प्युरी आणि थोडे थोडे पाणी घालून घालून सर्व एकत्र करा आणि मऊसर पीठ मळून घ्या. पीठ १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
  • पीठाचे समान आकाराचे लहान गोळे तयार करा.
  • प्रत्येक गोळा कोरड्या पिठात घोळवून गोल आणि पातळ चपाती लाटा.
  • गरम तव्यावर चपाती दोन्ही बाजूंनी फुगून हलक्या तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजताना चपात्यांना तेल लावायला विसरू नका.
  • गरमागरम पालक चपाती दही, लोणचे किंवा आवडीच्या भाजीसोबत सर्व्ह करा.
  • यात काही मसाले टाकून तुम्ही पालक पराठा देखील तयार करू शकता.
  • डब्यासाठी बनवत असाल तर चपाती पूर्ण थंड झाल्यावरच पॅक करा.

Web Title: How to make palak chapati at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

वेटलॉससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे कबाब, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
1

वेटलॉससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे कबाब, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी
2

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

महिनाभर टिकून राहील आंबटगोड चवीची चिंच चटणी! स्नॅक्ससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय, नोट करून घ्या रेसिपी
3

महिनाभर टिकून राहील आंबटगोड चवीची चिंच चटणी! स्नॅक्ससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय, नोट करून घ्या रेसिपी

Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का ‘मँगो मलाई रोल’, एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
4

Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का ‘मँगो मलाई रोल’, एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.