वेटलॉस आणि मसल गेनसाठी घरीच तयार करा प्रोटीन पावडर, फार सोपी आहे रेसिपी
शरीरातील पोषणाचे प्रमाण वाढवण्याची अनेकजण प्रोटीन पावडरचे सेवन करत असतात. अनेकदा वर्कआउट सेशननंतर प्रोटीन पावडर दुधात मिसळून प्यायल्याने शरीरात ऊर्जा वाढते. प्रोटीन पावडर शरीरातील दुबळे स्नायू वाढवण्यास आणि पचनक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. अनेकजण बाजारातील प्रोटीन पावडरचे सेवन करत असतात मात्र यात अनेक कृत्रिम पदार्थांचा वापर केला जातो अशात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ही प्रोटीन पावडर एका सहज आणि सोप्या पद्धतीने घरीदेखील बनवू शकता.
घरी तयार केलेली प्रोटीन पावडर शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. प्रोटीन पावडरमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स असतात. याच्या सेवनाने पचनक्रियेची गती वाढते आणि भूक नियंत्रणात राहते. प्रोटीन पावडर घरी बनवणे फार सोपे आहे, यासाठी जास्तीचा वेळही लागत नाही. प्रोटीन पावडर बनवण्यासाठीची कृती आणि यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा ओल्या नारळाचे स्वादिष्ट पराठे, झटपट तयार होते रेसिपी
हेदेखील वाचा – रात्रीच्या जेवणात बनवा बटाट्याचा चटपटीत रायता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल