सकाळच्या नाश्त्याला नक्की ट्राय करा तांदळाचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी
थालीपीठ हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाश्त्याचा पदार्थ आहे. विशेष म्हणजे, हा पदार्थ चवीबरोबरच आरोग्यासाठीही फार उत्तम ठरतो. तुम्ही आतापर्यंत मिक्स पिठांपासून तयार केलेले थालीपीठ खाल्ले असेल मात्र आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पिठापासून खमंग असे थालीपीठ कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी फार निवडक साहित्यापासून तयार केली होते.
तुम्हाला थालीपीठ खायची इच्छा असेल मात्र घरात भाजणीचे पीठ नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही हे तांदळाचे थालीपीठ बनवून यांचा आस्वाद घेऊ शकता. हे थालीपीठ चवीला फार स्वादिष्ट आणि रुचकर लागतात. मुख्य म्हणजे, हे फार कमी वेळेत बनून तयार होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Viral Recipe: रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत कांद्याचा झुणका
साहित्य
हेदेखील वाचा – घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत पोटॅटो फिंगर्स, जाणून घ्या रेसिपी
कृती