बटाटा हा एक असा पदार्थ आहे, जो सर्वानांच खायला फार आवडतो. बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. मुख्य म्हणजे, बटाट्यापासून तयार केलेले प्रत्येक पदार्थ हे चवीला छानच लागतात. आज आम्ही तुमच्यासोबत अशीच एक बटाट्याची चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे कुरकुरीत पोटॅटो फिंगर्स. हा पदार्थ तुम्ही अनेकदा फूड कॉर्नर किंवा हॉटेल्समध्ये खाल्ला असावा. मात्र तुम्ही हा पदार्थ घडीदेखील बनवू शकता.
अनेकदा असे होते आपल्या घरी अचानक पाहुणे येतात. अशावेळी त्यांच्यासाठी झटपट आणि चविष्ट असे काय बनवावे असा प्रश्न आपल्या मनात येतो. अशा परिस्थितीत ही रेसिपी तुमच्या फार कामी येणार आहे. चवीला कुरकुरीत आणि चटकेदार असणारी ही रेसिपी घरातील सर्वांचेच मन जिंकेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा दही-कांद्याची रसरशीत भाजी
साहित्य
हेदेखील वाचा – Recipe: कच्च्या पपईची भाजी कधी खाल्ली आहे का? आरोग्यासाठी ठरते फायदेशीर
कृती