• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Maharashtrian Onion Zunka Viral Video Recipe

Viral Recipe: रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत कांद्याचा झुणका

कांद्याच्या झुणक्याची एक भन्नाट रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. तुम्हालाही तुमच्या आईच्या हाथच्या झुणक्याची आठवण येत असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करायला हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 19, 2024 | 03:48 PM
Viral Recipe: रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत कांद्याचा झुणका
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

झुणका भाकरी या पदार्थाचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल. हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध पदार्थ आहे. गरमा गरम भाकरीसोबत बेसनाचा झुक्का झुणका चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही जर या पदार्थाची चव अजूनही चाखली नसेल तर त्वरित आजची ही रेसिपी वाचा आणि हा पदार्थ घरी एकदा नक्की बनवून पहा.

झुणका हा एक सोपा आणि चवदार असा पदार्थ आहे. आईच्या हातच्या झुणक्याची आठवण येत असेल तर आजची ही भन्नाट रेसिपी तुम्हाला ती चव मिळवून देण्यास मदत करेल. ही रेसिपी तुम्हाला तुमच्या लहानपणाच्या दिवसांची आठवण करून देईल. याची एक सोपी रेसिपी @diplakshmi123 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत पोटॅटो फिंगर्स, जाणून घ्या रेसिपी

साहित्य

  • बेसन पीठ
  • दोन चमचे तेल
  • जिरे
  • मोहरी
  • पातळ उभा चिरलेला कांदा
  • मिरची
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • आलं लसुण पेस्ट
  • टोमॅटो
  • धनेपूड
  • जिरेपूड
  • मीठ
  • हळद
  • तिखट

View this post on Instagram

A post shared by Yogini’s kitchen (@diplakshmi123)

हेदेखील वाचा – भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा दही-कांद्याची रसरशीत भाजी

कृती

  • झणझणीत झुणका बनवण्यासाठी सर्वप्रथम एक गॅसवर एक कढई ठेवा
  • या कढईत दोन चमचे तेल टाका
  • तेल गरम झाले की यात जिरे आणि मोहरी आणि कढीपत्ता टाकून एक खमंग फोडणी द्या
  • त्यानंतर आता उभा चिरलेला कांदा आणि चिरलेली मिरची टाका आणि परता
  • नंतर यात आलं-लसणाची पेस्ट टाका आणि काहीवेळ शिजवा
  • सर्व साहित्य नीट परतून घेतल्यानंतर यात चिरलेला टोमॅटो टाका
  • त्यानंतर यात धनेपूड, जिरेपूड, मीठ, हळद आणि तिखट टाका आणि मिक्स करा
  • मसाले जळू नयेत म्हणून यात हलके पाणी टाका आणि परता
  • आता यात बेसन पीठ टाका आणि साहित्यात व्यवस्थित एकजीव करा
  • आता यात हलके पाणी टाका आणि मिश्रण छान परतून घ्या
  • त्यानंतर कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घ्या
  • शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • तयार झुणका गरमा गरम भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: How to make maharashtrian onion zunka viral video recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • Maharashtrian Recipe

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचा पारंपरिक नाश्ता, झटपट घरी बनवा खरपूस भाजलेलं धिरडं; चवीसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही रेसिपी
1

महाराष्ट्राचा पारंपरिक नाश्ता, झटपट घरी बनवा खरपूस भाजलेलं धिरडं; चवीसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही रेसिपी

Katvada Recipe: झणझणीत तरीमध्ये कुरकुरीत वडा, कोल्हापूरचा फेमस कटवडा खाल्लात का?
2

Katvada Recipe: झणझणीत तरीमध्ये कुरकुरीत वडा, कोल्हापूरचा फेमस कटवडा खाल्लात का?

रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा
3

रविवारी घ्या कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद; घरी बनवा लज्जतदार अन् झणझणीत तांबडा रस्सा

Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?
4

Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.