घरी बनवा बाजारासारखी चटपटीत पुदिन्याची चटणी, योग्य पद्धत जाणून घ्या
संध्याकाळ असो व सकाळ टेस्टी नाश्ता कोणाला आवडत नाही. अनेकदा नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्ससाठी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना पुदिन्याची चटणीची जोड दिली जाते. पुदिन्याची चटणी पदार्थाची चव आणखीनच वाढवते. बाजारातील अनेक खाद्यपदार्थांसोबत ही पुदिन्याची चटणी बनवली जाते. सामोसा, चिला, भजी अशा अनेक पदार्थांसोबत ही पुदिन्याची चटणी सर्व्ह केली जाते.
मात्र अनेकदा ही पुदिन्याची चटणी घरी बनवायला घेतली की हवी तशी बनत नाही. तुम्हालाही बाजारासारखी चटपटीत आंबट-तिखट पुदिना चटणी घरीच बनवायची असेल तर आजची ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज आम्ही तुमच्यासोबत टेस्टी बाजारात मिळते अगदी तशाच पुदिन्याच्या चटणीची रेसिपी शेअर करत आहोत. ही चटणी तुम्ही एकदाच बनवून अनेक दिवस घरी साठवून देखील ठेवू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – तव्यावर बनवा पंजाबी स्टाइल पनीर कुलचा, रेसिपी व्हायरल, त्वरित जाणून घ्या
हेदेखील वाचा – चहाची मजा द्विगुणित करेल टोमॅटो चीज सँडविच, नोट करा साहित्य आणि कृती