Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल Chili Potatoes, विकेंडसाठी परफेक्ट रेसिपी

Chili Potato Recipe: विकेंड स्पेशल घरी काही टेस्टी होऊन जाऊद्यात! आज आम्ही तुम्हाला चिली पोटॅटोची एक सोपी आणि झटपट रेसिपी सांगत आहोत. या रेसिपीने तुम्ही घरच्यांना खुश करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2025 | 10:29 AM
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल Chili Potatoes, विकेंडसाठी परफेक्ट रेसिपी

घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल Chili Potatoes, विकेंडसाठी परफेक्ट रेसिपी

Follow Us
Follow Us:

बटाटा ही अनेकांच्या आवडीची भाजी आहे. यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जाऊ शकतात. जसे की बटाट्याची भाजी, बटाट्याचे काप, बटाट्याचे भजी, बटाट्याचे पराठे आणि बरेच काही… यापासून काहीही बनवले तरी ते चविष्टच लागते आणि म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत बटाटा सर्वांच्या आवडीचा आहे. आज आम्ही तुम्हाला याच बटाट्याची एक चविष्ट आणि हटके अशी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या विकेंडसाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

आज या लेखात आपण चिली पोटॅटो हा पदार्थ घरी कसा बनवायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेत आहोत. तुम्ही हा पदार्थ अनेक रेस्टॉरंटमध्ये ट्राय केला असेल. लहानांना हा पदार्थ विशेष करून फार आवडतो. अशात आपल्या कुटुंबियांना खुश करण्यासाठी तुम्ही विकेंड स्पेशल रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Moong Dal Chila Recipe: अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो मूग डाळीचा चिला, कसा बनवायचा ते जाणून घ्या

साहित्य

  • बटाटा – 2 मध्यम आकाराचे
  • कॉर्न फ्लोअर – 2 चमचे
  • सिमला मिरची – 1 चिरलेली
  • कांदा – 1 चिरलेला
  • गाजर – 1 चिरलेला
  • काळी मिरी पावडर – 1 टीस्पून
  • हिरवी मिरची – २ बारीक चिरून
  • आले लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • शेझवान सॉस- 5-6 चमचे
  • टोमॅटो केचप- 1 ½ टीस्पून
  • पांढरा व्हिनेगर – 1 टीस्पून
  • तेल- तळण्यासाठी
  • मीठ – चवीनुसार
नवी कोरी रेसिपी! एकदा तरी घरी बनवून पहा अफगानी पनीर, चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

कृती

  • चिली पोटॅटो बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे सोलून घ्या
  • यानंतर बटाटे लांब आकारात कापून घ्या
  • आता बटाटे एका भांड्यात ठेवा, स्वच्छ पाण्यात चांगले धुवा आणि कोरडे करण्यासाठी ठेवा
  • आता वाळलेल्या बटाट्यात कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करा
  • कढईत तेल गरम करून बटाटे मध्यम आचेवर तळून घ्या
  • दुसरे पॅन घ्या आणि त्यातही तेल गरम करा. तेल गरम होताच त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका
  • हिरव्या मिरच्या भाजल्याबरोबर कांदा, सिमला मिरची आणि उरलेल्या हिरव्या मिरच्या घाला
  • भाज्या तळल्याबरोबर त्यात आले लसूण पेस्ट घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
  • आता या मिश्रणात टोमॅटो केचप, काळी मिरी पावडर, शेझवान सॉस आणि मीठ घालून मिक्स करा
  • मसाला परतल्यानंतर त्यात तळलेले बटाटे घालून हलक्या हाताने परता
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावर कांद्याची पातदेखील घालू शकता
  • तयार चिली पोटॅटो एका प्लेटमध्ये गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know how to make chili potato at home easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • marathi recipe
  • potato recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
4

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.