(फोटो सौजन्य: Pinterest)
सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु आहे. या ऋतूत अनेक आजार हातात निमंत्रण घेऊनच उभे असतात. आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो अशात आज आम्ही तुम्हाला अशी एक सोपी आणि हेल्दी रेसिपी सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक आजारांना दूर पळवू शकता. ही रेसिपी म्हणजे हिरव्या मूग डाळीचा चिला. नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता.
जर तुम्हाला नाश्त्यात काही आरोग्यदायी आणि चविष्ट खायचे असेल तर तुम्ही मूग डाळ चीला बनवून खाऊ शकता. हिरवा मूग डाळ चीला हा प्रथिनेयुक्त नाश्ता आहे. मूग डाळ चीला हा एक अतिशय आरोग्यदायी नाश्ता आहे. यामध्ये भरपूर फायबर असते. तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या यादीत हा नाश्ता जरूर समाविष्ट करा. मूग डाळ चीला देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मूग डाळीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॉपर, फोलेट, रिबोफ्लेविन यांसारखे पोषक घटक आढळतात. मूग डाळीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. मूग डाळ खाणे अनेक रोगांवर फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात हा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
नवी कोरी रेसिपी! एकदा तरी घरी बनवून पहा अफगानी पनीर, चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

साहित्य
कृती






