
अनेकदा मसालेदार जेवण केले की आपल्याला काहीतरी गोड खायची इच्छा होते. बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची आवड असते. तुमच्या याच आवडीकडे लक्ष देत आज आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि सोपी अशी गोडाची रेसिपी घेऊन आलो आहोत. कपकेक हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो.
तुम्ही बऱ्याचदा हा कपकेक बाजारातून किंवा बेकरीतून खरेदी करून खाल्ला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हा कपकेक तयार करू शकता. मुख्य म्हणजे, यात आपण अंड्याचा वापर करणार नाही. अंड्याशिवाय तयार होणारा हा कपकेक तुम्ही अवघ्या 10 मिनिटांत तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा –कांदा नाही यावेळी नाश्त्याला बनवा बटाटा पोहे, जाणून घ्या रेसिपी