हॉटेल सारखी मसालेदार दाल खिचडी आता घरीच बनवा, चव अशी की सर्वजण बोट चाटत राहतील
तुम्हालाही रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी चटपटीत आणि मसालेदार बनवायचे असेल तर आजही ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही कमी वेळात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरी तयार करू शकता. ही रेसिपी चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे दाल खिचडी.हा पदार्थ अगदी साधा वाटत असला तरी याची चव स्वर्गसुखाहून कमी वाटत नाही. रात्रीच्या जेवणात मऊ आणि गरमा गरम दाल खिचडी जेवणाची रंगत द्विगुणित करून टाकते. तुम्हाला हॉटेल स्टाइल दाल खिचडी आता घरीच तयार करायची असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या चांगलीच कमी येणार आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Recipe: आता घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत कोबी मंचुरियन
हेदेखील वाचा – लहान मुलांसाठी घरीच तयार करा पिझ्झा पॉकेट, झटपट रेसिपी नोट करा