दररोज तेच तेच खाऊन लहानांनाच काय तर मोठ्यांनाही कंटाळा येत असतो. भाजी-चपाती, भात-डाळ हे पदार्थ तर आपण नेहमीच खात असतो मात्र या विकेंडला तुम्हालाही काही चटपटीत आणि टेस्टी खावेसे वाटत असल्यास तुम्ही आजची रेसिपी ट्राय करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरीच सोप्या पद्धतीने पिझ्झा पॉकेट कसा बनवावा याची रेसिपी सांगणार आहोत.
तुम्हाला फास्ट फूड खायला आवडत असेल तर तुम्हाला पिझ्झा पॉकेट हा पदार्थ नक्कीच माहिती असावा. बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये चिजी मसालेदार स्टफिंगने भरलेला पिझ्झा पॉकेट चवीला अप्रतिम लागतो. लहान मुलांना तर ही रेसिपी फारच आवडेल. काही तरी नवीन म्हणून तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. मुख्य म्हणजे, ही रेसिपी बनवण्यासाठी फार साहित्य किंवा वेळेची गरज भासत नाही. ही रेसिपी अगदी कमी वेळेत झटपट तयार होते. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – रात्रीची उरलेली डाळ फेकू नका तर त्यापासून बनवा टेस्टी पराठे, ही रेसिपी फॉलो करा
हेदेखील वाचा – आता घरीच बनवा KFC स्टाइल चिकन, नोट करा रेसिपी