घरी बनवा तिरंगा ब
भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टला साजरा करणार आहे. ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतःची सुटका करत भारताने फार कठीण त्यागानंतर हे स्वातंत्र्य मिळवले. त्यामुळेच हा दिवस आपण मोठ्या थाटामाटात साजरा करतो आणि मोठ्या शानाने आपला तिरंगा यादिवशी मिरवला जातो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही आणखीन खास बनवू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक खास आणि हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे तिरंगा बर्फी. भारतीय धवजाच्या रंगाने समृद्ध ही बर्फी तुम्ही स्वातंत्र्यदिन आपल्या प्रियजनांना देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. हा हटके प्रकल्प नक्कीच सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा –पावसाच्या थंड वातावरणात नाश्त्याला बनवा गरमा गरम मिक्स डाळीचे कटलेट! जाणून घ्या रेसिपी