Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाच्या थंड वातावरणात नाश्त्याला बनवा गरमा गरम मिक्स डाळीचे कटलेट! जाणून घ्या रेसिपी

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत नेहमीच काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. तुम्हालाही काही चविष्ट आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असेल तर आजची ही हटके रेसिपी नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आहे परफेक्ट रेसिपी. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 10, 2024 | 11:28 AM
रेसिपी

रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत नेहमीच काही ना काही चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. या ऋतूत चहाची मान फार उंचावली जाते, कारण अनेकजण या ऋतूत अधिकतर चहा पिण्याला प्राधान्य देत. आता चहा म्हंटल की, चहासोबत खाणारे स्नॅक्सचे पदार्थ आलेच. तुम्ही चहाबरोबर भजी खाल्ले असतील मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, या पावसाळ्यात थंड वातावरणात भजी नाही तर कुरकुरीत मिक्स डाळीचे कटलेट बनवून पहा. हे पौष्टिक कटलेट चवीबरोबरच आरोग्यसाठीही फायदेशीर आहेत. तसेच यांची चव घरातील सर्वांनाच फार आवडेल. हा पदार्थ तुमच्या संध्यकाळला आणखीन रंगत आणेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • 1/2 कप हरभरा डाळ
  • 3 चमचे तूर डाळ
  • 1 कप उडीद डाळ
  • तांदळाचे पीठ
  • कांदा बारीक चिरलेला
  • 1 कप पालक चिरलेले
  • 2 हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • 1 टीस्पून बडीशेप
  • लाल तिखट
  • चिमूटभर हिंग
  • मीठ चवीनुसार

हेदेखील वाचा – Breakfast Recipes: निरोगी राहण्यासाठी ‘या’ हेल्दी नाश्ता रेसिपींनी करा सकाळची सुरुवात

कृती

  • मिक्स डाळीचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम हरभरा डाळ, तूर डाळ आणि उडीद डाळ स्वछ धुवून घ्या
  • आता या सर्व डाळी तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवा
  • डाळी नीट भिजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या
  • डाळ बारीक करताना त्यात पाणी टाकू नका
  • तसेच डाळ एकदम बारीक करू नये, त्याची थोडी जाडदर पेस्ट करावी, हे लक्षात ठेवा
  • आता डाळीची ही पेस्ट एका भांड्यात टाकून त्यात तांदळाचे पीठ, बारीक चिरलेले पालक, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, मीठ,
  • बडीशेप, लाल तिखट घाला आणि मिक्स करा
  • हाताला तेल लावा आणि तयार मिश्रणाचे कटलेट तयार करून घ्या
  • आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाका
  • तेल चांगले गरम झाले की, एक के तयार कटलेट या तेलात टाका आणि मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत यांना कुरकुरीत तळून घ्या
  • तयार कटलेट प्लेटीत काढून खाण्यासाठी सर्व्ह करा
  • हे कटलेट तुम्ही सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

 

Web Title: Monsoon recipe for evening snacks make crispy mix dal cutlet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 11:28 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.