रेसिपी
पावसाळ्यात नेहमीच काही तरी गरमा गरम आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. या ऋतूत भजी हा पदार्थ फार लोकप्रिय. अनेकजण पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम भज्यांचा आस्वाद घेत असतात. मात्र संपूर्ण पावसाळा तुम्ही काय फक्त भज्यांचाच स्वाद चाखाल? आता बस झाले ते भजी, या पावसाळ्यात काही तरी हटके होऊन जाऊद्यात. नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायला तुम्हाला आवडत असेल तर आजची ही रेसिपी नक्की फॉलो करा.
आज आम्ही तुम्हाला पोटॅटो बॉल्स यांची एक हटके रेसिपी सांगत आहोत. हे चवीला फार अप्रतिम आणि कुरकुरीत लागतात आणि यांना बनवायला फार वेळही लागत नाही. हा एक असा पदार्थ आहे, जो लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस पडेल. चला तर मग जाणून घ्या यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट ओट्स कटलेट! काही मिनिटांतच बनून तयार होईल