पिझ्झा कॉर्न
पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूतील सिजनल पदार्थांमध्ये मक्याचा समावेश येतो. मका आणि पावसाळा यांचे एक वेगळेच कॉम्बिनेशन जुळते. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम मका म्हणजे काही औरच. या ऋतूत बाजारात मोठ्या प्रमाणात मके येतात. कमी किमतीत फ्रेश मके तुम्हाला याच सीजनमध्ये मिळू शकतात. पावसाळ्यात आपण मका सहसा भाजून किंवा उकडून खातो मात्र आज आम्ही तुम्हाला मक्याची एक हटके रेसिपी सांगत आहोत.
आजची रेसिपी थोडी खास आहे, ही रेसिपी मुळातच तुम्ही कुठे खाल्ली असावी. मक्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात मात्र आज आम्ही तुम्हाला अगदी सोपा आणि ट्विस्टेड मक्याचा नवीन चटपटीत पदार्थ सांगत आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पिझ्झा कॉर्न. अशाप्रकारे तुम्ही मका बनवून खाल्ला तर याची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. ही रेसिपी चवीला अप्रतिम तर लागतेच तसेच हिला बनवायला अधिक वेळही लागत नाही. झटपट तयार होणारा हा कुरकुरीत आणि चटपटीत पदार्थ कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घ्या.
हेदेखील वाचा – Ice Cream Day Special: फ्रिजशिवाय आईस्क्रीम कशी बनवावी? जाणून घ्या योग्य पद्धत