Manchaow Soup Recipe : पावसाच्या थंडगार वातावरणात काही गरमा गरम खाण्याची इच्छा होतेय? अहो मग वाट कसली पाहताय, लगेच घरी बनवा झटपट तयार होणार स्वीट अँड स्पाईसी मंचाव सूप!
पावसाळ्यात तंदूर मका खाल्ला नाही तर मग काय खाल्लं! या चविष्ट आणि मसालेदार पदार्थाची चव तुमच्या मनाला सुखावून जाईल. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम तंदूरी मका एकदा नक्की बनवून पहा.
फिल्टर कॉफी, तिच्या अफलातून सुगंध व गोडसर चवेसह, दिवसाची सुरुवात आणखीनच मजेदार बनवते. दक्षिण भारतात काॅफीचा हा प्रकार फार लोकप्रिय आहे. यात तुम्हाला एक सुगंधित फेसाळयुक्त काॅफी दिली जाते, जी…
मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड रगडा पॅटिस आता घरीच बनवा! कुरकुरीत टिक्की आणि त्यावर गरमा गरम रगडा आणि चटपटीत चटण्या या सर्वांचे मिश्रण चवीला फार छान लागते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक…
झोल मोमो ही एक नेपाळी डिश आहे, जी जगभरात आवडीने बनवली आणि खाल्ली जाते. यात क्रिमी रसामध्ये मोमोजला बुडवले जाते आणि गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. यंदाच्या पावसाळ्यात ही…
पावसाच्या थंड वातावरणात अनेकांना संध्याकाळच्या नाश्त्याला भेळ खायला फार आवडते. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखी आणि कुरकुरीत अशी भेळ घेऊन आलो आहोत. याचे नाव आहे वाय वाय भेळ, ही…
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं भजी खायला खूप आवडते.भजीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॉर्न भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
Vada Rasam Recipe: पावसाच्या या गार वातावरणात नाश्ता अथवा स्नॅक्ससाठी वडा रसमचा पर्याय उत्तम ठरेल. थंडीच्या वातावरणात गरमा गरम रसम शरीराला उब देण्याचे काम करते. चला याची सोपी रेसिपी जाणून…
व्हेज फ्रँकी हा एक फेमस स्ट्रीट फूड आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. आतील मसालेदार स्टफिंग आणि बाहेरील कुरकुरीत रोल चवीला फार छान लागतो. जाणून घेऊया याची रेसिपी.
नवनवीन रेसिपीज शोधात आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आलू बोंडाची रेसिपी! कोलकात्याच्या हा फेमस स्ट्रीट फूड पावसाळ्यात आवर्जून खाल्ला जातो. हा पदार्थ चावीला मसालेदार आणि कुरकुरीत असा लागतो.
पनीरपासून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं आवडतात. रोजच्या जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर घरी पनीर बनवले जातात. पनीरपासून मटार पनीर, पनीर भजी, पालक पनीर, पनीर पराठा पण आज तुम्हाला पनीर…
पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण होते. या दिवसांमध्ये गरमागरम चहा आणि कांदाभजी खाल्ली जाते.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त भूक लागते. अशावेळी काहींना काही खाण्याची सतत इच्छा होत असते. नेहमीच बाहेरून आणलेले…
पावसाळा ऋतू सुरु झाला आहे या ऋतूत मक्याची हटके रेसिपी अजिबात चुकवू नका. मका आणि पावसाळा यांचं कॉम्बिनेशनच वेगळं! आजची ही रेसिपी चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: istock)