घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तंदूरी आलू, रेसिपीची चव चाखताच प्रत्येकजण होईल खुश
तुम्हाला तुमच्या कुटुंबाला किंवा पाहुण्यांना खूश करण्यासाठी स्वयंपाकघरात काहीतरी नवीन करून पहायचे आहे का? जर होय, तर आजची रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. बटाटा ही एक अशी भाजी आहे जी कोणालाही आवडत नाही असे होऊच शकत नाही. सर्वांच्या आवडीच्या असणाऱ्या या बटाट्यापासून अनेक विविध आणि टेस्टी असे पदार्थ बनवले जातात.
आज आम्ही तुम्हाला तंदुरी आलू हा चटपटीत पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. तंदूरी आलू ही एक अशी डिश आहे, जी तुम्ही पाहुण्यांना स्नॅक्स किंवा डिनरसाठी तुम्ही सहज देऊ शकता. विशेष म्हणजे, हा पदार्थ बनवण्यास फारसा वेळ लागत नाही. अगदी सहज आणि झटपट तुम्ही ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांतच तयार करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – कच्च्या केळीपासून बनवा हा टेस्टी स्नॅक्स, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रेसिपी
हेदेखील वाचा – उरलेल्या चपातीपासून बनवा रुचकर लाडू, झटपट रेसिपी नोट करा