उपवासाच्या दिवशी काही गोड खावेसे वाटतं असल्यास झटापट बनवा रताळ्याचा शिरा
सध्या श्रावण महिना सुरु आहे. हा महिना व्रत-वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात या महिन्याला पवित्र महिना मानले जाते. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावनेने पूजा केली जाते. या महिन्यात अनेकजण उपवास करत असतात. उपवास म्हटलं की, अनेक गोष्टी खाणे वर्ज्य असते अशात तुमच्यासमोर काही निवडक गोष्टींचेच पर्याय असतात, ज्यांचे सेवन तुम्ही करू शकता.
उपवास म्हटलं की, उपवासाचे तेच तेच पदार्थ आलेच मात्र तुम्हालाही जर उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काही गोड खायची इच्छा होत असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. अनेकदा काहींना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते अशात उपवासाच्या वेळी तुम्ही हा पदार्थ बनवून तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – मंगळागौरीनिमित्त घरी बनवा पारंपरिक भाजणीचे वडे! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल