Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनोख्या पद्धतीने बनवा बटाट्याची भाजी, मिळेल आंबट-गोड-मसालेदार चव; एकदा खाल तर खातच रहाल

Subji Recipe: तीच तीच बोरिंग बटाट्याची भाजी खाणे सोडा आणि यावेळी काही हटके बनवून पहा. बटाट्याची ही चटपटीत भाजी पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी आणेल. याची रेसिपी फार सोपी असून अगदी कमी वेळेत ती बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2025 | 10:40 AM
अनोख्या पद्धतीने बनवा बटाट्याची भाजी, मिळेल आंबट-गोड-मसालेदार चव; एकदा खाल तर खातच रहाल

अनोख्या पद्धतीने बनवा बटाट्याची भाजी, मिळेल आंबट-गोड-मसालेदार चव; एकदा खाल तर खातच रहाल

Follow Us
Follow Us:

बटाटा ही एक अशी भाजी आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची ठरते. बटाटा ही एक भाजी आहे जी केवळ स्वादिष्टच नाही तर ती बनवण्याच्या पद्धतीही खूप सोप्या आहेत. बटाटे अनेक प्रकारे शिजवले जाऊ शकतात, परंतु आज आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलच शिवाय या रेसिपीला तयार होण्यासाठी वेळही खूप कमी लागेल.

ही गोड आणि आंबट बटाट्याची मसालेदार डिश आहे तुमच्या तोंडाला एक नवीन चव मिळवून देईल. ही डिश केवळ मुलांनाच आवडेल असे नाही तर प्रौढांसाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही या डिशचा समावेश करू शकता किंवा कोणत्या खास प्रसंगीही काही नवीन पण साधे असे बनवायचे असल्यास तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

चहाला द्या बिस्किटांची जोड! घरीच बनवा मार्केट स्टाइल चॉको चिप्स कुकीज, सोपी आहे रेसिपी

साहित्य

  • 4-5 मध्यम आकाराचे बटाटे
  • 2 चमचे तेल
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टीस्पून मोहरी
  • 1 टीस्पून हळद पावडर
  • 1 टीस्पून लाल मिरची पावडर
  • 1 टीस्पून धने पावडर
  • 2 चमचे टोमॅटो टोमॅटो प्युरी
  • 1 टेबलस्पून चिंचेची पेस्ट
  • 2 चमचे गूळ किंवा साखर
  • चवीनुसार मीठ
  • ताजी कोथिंबीर (गार्निशसाठी)
पीठ आंबवण्याची गरज नाही, सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बेसनाचे अप्पे; 15 मिनिटांची रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम बटाटे नीट धुवून उकळून घ्या. बटाटे उकळल्यानंतर ते थंड करा, सोलून घ्या आणि मध्यम आकाराचे तुकडे करा
  • यानंतर कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की गॅसची फ्लेम मध्यम करा
  • आता पॅनमध्ये हळद, लाल तिखट आणि धने पावडर घाला. मसाले तेलात चांगले परतून घ्या
  • मसाले परतून झाल्यावर त्यात टोमॅटोची प्युरी घाला आणि काही मिनिटे शिजवा. नंतर त्यात चिंचेची पेस्ट घालून मिश्रण चांगले एकजीव करा
  • आता या मिश्रणात गूळ किंवा साखर घाला. गूळ घातल्याने पदार्थाची चव आणखी वाढते, पण जर गूळ मिळत नसेल तर साखरही वापरता येते. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण शिजवा.
  • आता कढईत चिरलेला बटाटा घालून चटणीमध्ये चांगले मिसळा. कढईवर झाकण ठेवा, झाकणावर पाणी ठेवून
  • बटाटे मंद आचेवर 8-10 मिनिटे शिजवा
  • बटाटे चांगले शिजले की त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला
  • तुमची गरमा गरम बटाट्याची चटपटीत भाजी तयार आहे. भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Sweet sour spicy potato subji brings ultimate taste to your dinner quickely note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • marathi recipe
  • potato recipe
  • subji recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.