(फोटो सौजन्य: Pinterest
सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचा असतो ज्यामुळे तो कधीही टाळू नये. मात्र बऱ्याचदा असे होते की, आपण उशिरा उठलो किंवा कामाच्या व्यापामुळे चांगला नाश्ता तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी सकाळच्या नाश्ताची एक चविष्ट पण झटपट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होते.
रव्यापासून किंवा तांदळाच्या पिठापासून बनवलेले अप्पे जवळपास सर्वांनीच खाल्ले असतील. पण आज तुम्ही बेसनापासून बनवलेले हेल्दी आणि चविष्ट अप्पे बनवू शकता जे अधिक पौष्टिक बनते कारण त्यात भरपूर भाज्या असतात. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सोपी आणि झटपट रेसिपी शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
विकतचे कशाला घरीच सोप्या पद्धतीने बनवा Chilli Cheese Noodles, फार सोपी आहे रेसिपी
साहित्य
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल Chili Potatoes, विकेंडसाठी परफेक्ट रेसिपी
कृती