Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरु होतोय साडेसातीचा दुसरा टप्पा; आरोग्य, पैसा आणि वैवाहिक जीवनात पडणार ‘हा’ परिणाम

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 30, 2021 | 04:23 PM
‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरु होतोय साडेसातीचा दुसरा टप्पा; आरोग्य, पैसा आणि वैवाहिक जीवनात पडणार ‘हा’ परिणाम
Follow Us
Close
Follow Us:

मकर राशीचे  राशिभविष्य जाणून घेऊया.  ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या दुसऱ्याचं भलं करण्यासाठी जन्मलेल्या असतात. खुप दयाळू आणि परोपकारी असतात.

जोपर्यंत यांच्या स्वाभिमानाला धक्का लागत नाही, तो पर्यंत या व्यक्ती कोणतीही गोष्ट टाळून पुढे जातात. सगळ्यांमध्ये सामंजस्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या महिन्यात ज न्मलेल्या व्यक्ती उदार असतात. नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत शुभ आहे. परिवरातूनही चांगल्या बातम्या येतील त्यामुळे तुम्ही आनंदी व उत्साही असाल.

छोट्या मोठ्या पार्टी करू शकता. जे लोक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. भाग्याची साथ मिळून कामात यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील आणि या संपर्कामुळे तुम्हाला फा यदा होईल. तुमच्या व्यापाराची प्रशंसा होईल. जे लोक नोकरी करतात त्यांनाही नोकरीच्या ठिकाणी स न्मान प्राप्त होईल. खुप दिवसापासून तुम्ही ज्या पदासाठी प्रयत्न करत आहात त्याची चर्चा होऊ शकते.

तुमच्या कार्यक्षेत्रात वृद्धी होईल आणि मन प्रसन्न राहील. जे लोक स रकारी नोकरी करतात त्यांच्यासाठी विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मकर राशीची जी मुलं शिक्षण घेत आहेत ते थोडे अभ्यासावरून लक्ष दुर्लक्ष करू शकतात. अभ्यासावरून मन भटकू शकते आणि हे सगळं पंचम भावात बसलेल्या राहू मुळे होत आहे. राहू बुद्धी भ्रमित करतात आणि एकप्रकारे तुमची परीक्षाच घेतात.

मित्रांमुळेही अभ्यासावर दुर्लक्ष होऊ शकतं तसेच प्रेम संबंधाकडे आकर्षित होऊ शकता. त्यामुळे तुमचे फोकस ठेवा व अभ्यास करा. त्याचबरोबर तुमचं मन आणि बुद्धी भटकण्यापासून रोखण्यासाठी बृहस्पती पण काम करतील त्याची पंचम भावावर दृष्टी आहे त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्ही जे काही अभ्यास कराल ते सगळं तुमच्या लक्षात राहील, त्यामुळे चांगल्या रीतीने अभ्यास करा.

16 नोव्हेंबरला शनीचे गोचर एकादशीमध्ये झाल्याने थोडा मानसिक दबाव राहील. राहू मुळे तुम्ही भटकाल व त्यामुळे तुम्ही चु कीचे निर्णय घेऊ शकता. तुमचे गुरू व आपल्या परिवारातील लोकांशी बोला आणि त्यांचे विचार घ्या.
महिन्याच्या सुरुवातीला जोडीदारासोबत, आपल्या परिवारातील व्यक्तींसोबत भां डण होऊ शकतं त्यामुळे हे टाळा.

परिवारातील सगळ्यांचे एकमेकांवर हावी राहण्याची परिस्थिती राहील. 20 नेव्हेंबर नंतर ही परिस्थिती सुधारेल व घरातील वातावरण बदलेल. वडिलांच्या आ रोग्य सं बंधीत समस्या निर्माण होऊ शकते. भाऊ बहिणीची मदत मिळेल.
प्रेमसं बंधीत हा महिना गोड आंबट राहील. जे प्रेमाच्या शोधत आहेत त्यांना प्रेम भेटेल. ज्यांचे प्रेम संबंध चालू आहे त्यांच्यासाठी या महिन्यात चढउतार राहील.

पण भांडण न करता विचार करून निर्णय घ्या. 16 नोव्हेंबर नंतर सूर्याचे गोचर वृश्चिक राशीमध्ये होत आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये क्रोध व आक्रमकता वाढेल. लग्न झालेल्यासाठी हा वेळ शुभ आहे, आपसात प्रेम राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण राहील.

पण 20 नोव्हेंबर नंतर तुम्हाला थोडी काळजी घेतली पाहिजे . वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परिवारात नवीन सदस्याचे आगमन ही होऊ शकते. परिणामी वि वाहित असलेल्यांसाठी हा महिना उत्तम असेल.
या महिन्यात खर्च वाढू शकतो पण पैसे येण्याचे नवीन मार्ग निर्माण होतील. नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन मिळू शकते.

[read_also content=”लग्नाआधी काकूसोबत संबंध ठेऊन सिद्ध करावा लागतो पुरुषार्थ; ‘या’ ठिकाणी होते अजब वर परीक्षा https://www.navarashtra.com/lifestyle/eligibility-has-to-be-proved-by-having-a-relationship-with-aunty-before-marriage-nrng-207611.html”]

व्यापारात वृद्धी होईल. आर्थिक दृष्टीने हा महिना ठीक ठाक असेल. या  महिन्यात आपणास चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल व त्याच्या जोडीने खर्च सुद्धा वाढतील. हे खर्च गरजेनुसार असल्याने तसेच प्राप्तीत वाढ झाल्याने आपणास काळजी करावी लागणार नाही. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रकृतीतसुद्धा सुधारणा होईल.

Web Title: For people of ya zodiac the second phase of sade sati begins the yes effect on health money and marital life nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2021 | 04:22 PM

Topics:  

  • sadesati

संबंधित बातम्या

Astro Tips : साडेसातीचा अर्थ काय ? या काळात सगळं वाईटच घडत का ? जाणून घ्या सविस्तर
1

Astro Tips : साडेसातीचा अर्थ काय ? या काळात सगळं वाईटच घडत का ? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.