Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father’s Day Wishes 2024: फादर्स डे साठी बाबांना द्या भावनिक शुभेच्छा, करा प्रेमाचा वर्षाव

सतत आपल्या मुलांसाठी कष्ट करणाऱ्या वडिलांना यंदाच्या फादर्स डे ला खास शुभेच्छा द्या. ज्यामुळे त्यांना देखील आनंद वाटेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2024 | 01:54 PM
Father’s Day Wishes 2024: फादर्स डे साठी बाबांना द्या भावनिक शुभेच्छा, करा प्रेमाचा वर्षाव
Follow Us
Close
Follow Us:

१६ जूनला जगभरात सगळीकडे फादर्स डे साजरा केला जातो. आईवडिलांची प्रत्येक मुलांच्या आयुष्यात एक वेगळी जागा असते. प्रत्येक मुलांसाठी त्यांचे वडील हे एखाद्या सुपर हिरो प्रमाणे असतात. सतत आपल्या मुलांसाठी कष्ट करणाऱ्या वडिलांना यंदाच्या फादर्स डे ला खास शुभेच्छा द्या. ज्यामुळे त्यांना देखील आनंद वाटेल. आईवडिलांचे कितीही आभार मानले तरीसुद्धा ते कमीच असतात. त्यामुळे आपल्या आईवडिलांचा नेहमी आदर करणे फार गरजेचे आहे. अनेक मुलांना आपल्या भावना सहजपणे वडिलांसोबत मांडता येत नाही अशावेळी तुम्ही तुमच्या वडिलांना मेसेजद्वारे खास शुभेच्छा देऊन विष करू शकता. त्यामुळे यंदाच्या फादर्स डे ला वडिलांना खास शुभेच्छा देऊन आनंदी करा.

फादर्स डे च्या दिवशी वडिलांना ‘या’ खास शुभेच्छा नक्की द्या:

आयुष्य खूप मोठं असलं
तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे
म्हणूनच ते सहन करण्याची शक्ती मिळत आहे
फादर्स डेच्या शुभेच्छा!

खिसा रिकामा असूनही
त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती
मी कधी पाहिला नाही
फादर्स डेच्या शुभेच्छा!

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
फादर्स डेच्या शुभेच्छा!

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते जेल्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेल्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्ही तुम्ही हरता
फादर्स डेच्या शुभेच्छा!

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार
माझ्या प्रत्येक कामात, विचारात
तु्म्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
फादर्स डेच्या शुभेच्छा!

मला सावलीत बसून
स्वतः जळत राहिले
असे एक देवदूत
मी वडिलांच्या रुपात पाहिले
Happy Father’s Day!

बाप म्हणजे कोण असतं
हरवलेल्या पाखराचं छत्र
अन् बिथरलेल्या आवाजाचं पत्रं असतं….
फादर्स डेच्या शुभेच्छा!

तुम्ही दिलेला वेळ
तु्म्ही घेतलेली काळजी
आणि तुम्ही दिलेले प्रेम
याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही
फादर्स डेच्या शुभेच्छा!

मुलं कितीही मोठे झालेत तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे
ते मोठा माणूस म्हणूनच पाहणार
आणि ते म्हणजे तुमचा बाबा…
फादर्स डेच्या शुभेच्छा!

Web Title: Give special wishes to dad on fathers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2024 | 01:40 PM

Topics:  

  • Fathers Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.