Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात मिळणारे महागडे ॲव्होकॅडो आता सोप्या पद्धतीमध्ये घरी पिकवा

सुपरफूड म्हणून ओळखले जाणारे ॲव्होकॅडो पिकवण्याची सोपी पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2024 | 12:50 PM
बाजारात मिळणारे महागडे ॲव्होकॅडो आता सोप्या पद्धतीमध्ये घरी पिकवा
Follow Us
Close
Follow Us:

रोजच्या आहारात फळांचे सेवन केल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे होतात.उन्हाळा किंवा इतर ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते. फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळांचे सेवन केले जाते. इतर फळांप्रमाणे सध्या बाजारात ॲव्होकॅडो (Avocado)हे विदेशी फळ देखील मिळते. या फळाची किंमत जास्त असली तरी अनेक लोक याचे सेवन करतात. सुपरफूड म्हणून ओळखले जाणारे ॲव्होकॅडो हल्ली अनेकांच्या आहाराचा भाग बनला आहे. ॲव्होकॅडो हे फळ रोज खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊन शरीराला आरोग्यदायी फायदे होतात. यामुळे शरीरात जमलेले वाईट पदार्थ आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. आज आम्ही तुम्हाला बाजारात मिळणारे सगळ्यात महागडे फळ ॲव्होकॅडो घरच्या घरी कश्या पद्धतीने पिकवायचे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य: istock)

घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये ॲव्होकॅडो पिकवण्याची पद्धत:

  • ॲव्होकॅडोच्या झाडाची लागवड करण्यासाठी जमिनीचा वापर करावा, कारण ॲव्होकॅडोचे झाड ३० फुटांपर्यंत उंच वाढत जाते. हे झाड कुंडीत लावणं योग्य नाही. जमिनीवर मोठ्या प्रमाणात जागा असल्याने हे झाड व्यवस्थित तयार होते. तसेच तुम्ही हे झाड पिशवीत भरून लावू शकता. यामुळे झाडाची उंची वाढणार नाही पण फळे येतील.
  • ॲव्होकॅडोच्या झाडाची लागवड करण्यासाठी वनस्पतीचा वापर न करता तुम्ही ते बियांद्वारे सुद्धा पिकवू शकता. त्यासाठी ॲव्होकॅडोची बी घेऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी. त्यानंतर कॉकपिटचे मिश्रण एका लहान भांड्यात किंवा पिशवीत भरून त्यात रात्रभर भिजत ठेवलेली ॲव्होकॅडोची बी टाकून मातीमध्ये झाड झाकून ठेवावे. काही दिवसांच्या आतमध्ये याचे रोप तयार होईल.
  • ॲव्होकॅडोचे पीक जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने येण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी माती अतिशय उपयुक्त आहे. या मातीला वाळूकामय माती असे बोलतात. ॲव्होकॅडोचे रोप मातीमध्ये लावल्यानंतर पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही त्यात शेणखत टाकू शकता. झाडाच्या मुळांजवळ शेण खत किंवा इतर कोणतेही खत टाकल्यास झडला पोषण मिळते.

[read_also content=”१० मिनिटांमध्ये क्रीम न वापरता घरच्या घरी बनवा दाटसर रबडी https://www.navarashtra.com/lifestyle/make-rabdi-quickly-at-home-542265.html”]

  • कोणतेही झाड लावल्यानंतर त्याच्या पोषणासाठी सूर्यप्रकाश फार महत्वाचा असतो. सूर्यप्रकाशाशिवाय झाडाला पोषण मिळत नाही. त्यामुळे सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी झाडाची लागवड करावी. अशा ठिकाणी झाडाची लागवड करावी तिथे कमीत कमी ७ ते ८ तास सूर्यप्रकाश असेल. ॲव्होकॅडोच्या झाडाला सतत ओलाव्याची आवश्यकता असते. तसेच एवोकॅडोच्या झाडाला जास्त प्रमाणात पाणी दिले तर झाडाची मूळ कुजण्याची शक्यता असते.

Web Title: Grow expensive avocados at home in a simple way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 12:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.