Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी निळ्या रंगाचं केळं पाहिलं आहे का? चव मस्त आणि फायदे जबरदस्त

आजपर्यंत तुम्ही पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचीच केली पहिली असेल पण आज आम्ही तुम्हाला निळ्या केळीबद्दल सांगणार आहोत. याला Blue Java Banana असे म्हणतात. या केळीची चव व्हॅनिला आइस्क्रीमसारखीच असते. ते दिसायला निळा असते आणि हे खाल्ल्याने शरीराला अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 12, 2024 | 06:17 AM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आपण सर्वांनी पिवळी केळी पाहिली आणि खाल्ली सुद्धा आहे. पण तुम्ही कधी निळी केळी पाहिली आहे का? होय, निळ्या रंगाची केळी देखील आहे. त्याला ब्लू जावा केळी असे म्हणतात. त्याची रचना मलईदार आहे. ही केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊया हे निळे केली कुठे मिळते आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात.

ही निळ्या केळीची लागवड कुठे केली जाते?

निळ्या जावा केळीची लागवड दक्षिणपूर्व आशियामध्ये केली जाते. याशिवाय हवाई बेटांवरही या केळींची लागवड केली जाते. हे मुख्यतः थंड प्रदेशात आणि कमी तापमान असलेल्या ठिकाणी या केळीची लागवड होते. या केळ्याची चव आईस्क्रीमसारखी असते. याची चव व्हॅनिला आइस्क्रीमसारखी असल्याचे सोशल मीडियावर अनेकजण सांगत असतात. या कारणास्तव याला आइस्क्रीम केळी असेही म्हणतात.

हे देखील वाचा: ‘या’ 6 सुपरफूड्समुळे राहील Lungs उत्तम आणि शरीर भरभक्कम, आजच करा आहारात समाविष्ट

ब्ल्यू जावा बनाना खाण्याचे फायदे

शरीरातील आयरन वाढते

निळ्या जावा केळीमध्ये भरपूर आयरन असते. त्यामुळे रक्तक्षय म्हणजेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार शरीरात होत नाही. यामुळे शरीरातील आयरनची कमतरता दूर होऊन अनेक फायदे होतात.

बद्धकोष्ठतापासून सुटका

निळ्या जावा केळी पोटासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. याच्या मदतीने बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या दूर होऊ शकतात. पोटाच्या इतर समस्यांवरही ही केळी उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे.

तणाव होईल दूर

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की ब्लू जावा केळी आपल्याला तणावापासून आराम मिळतो. त्यात असे प्रोटीन असते, जे शरीराला आरामशीर स्थितीत ठेवते. डिप्रेशनसारख्या समस्याही यातून दूर होऊ शकतात. या केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आढळते, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य ठेवते.

हे देखील वाचा: ग्रामीण भागातही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण, स्वयं स्तन तपासणी करण्याचा तज्ज्ञांनी दिला सल्ला

शरीराला ऊर्जा देते

निळ्या केळीच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि शरीराला शक्ती मिळते. दुधासोबत याचे नियमित सेवन केल्यास शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. यामुळे अशक्तपणा दूर होतो आणि अनेक आजारांपासून सुटका होतो.

पचनसंथा सुधारणे

ब्लू जावा केळीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पाचन तंत्र मजबूत करण्यास मदत करते. यामुळे पोटाशी संबंधित इतर अनेक आजारांपासूनही आराम मिळू शकतो.

Web Title: Have you ever seen a blue banana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 06:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.