Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips : गाढ झोपेत असताना तोंडातून लाळ गळते ? यामागे नेमकं कारण काय , जाणून घ्या

गाढ झोपेत असताना तोंडातून लाळ गळणं. ही समस्या कशी होते आणि याची नेमकी कारणं काय ते जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 26, 2026 | 03:23 PM
Health Care Tips : गाढ झोपेत असताना तोंडातून लाळ गळते ? यामागे नेमकं कारण काय , जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:
  • गाढ झोपेत असताना तोंडातून लाळ गळते ?
  • यामागे नेमकं कारण काय , जाणून घ्या
साखरेपेक्षा काय गोड तर झोप गोड. आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाची झोप अपुर्ण राहते. यासगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. अपुऱ्या झोपेचा दुष्परिणाम हळूहळू शरीरावर होत असतो. त्यातील एक समस्या म्हणजे गाढ झोपेत असताना तोंडातून लाळ गळणं. ही समस्या कशी होते आणि याची नेमकी कारणं काय ते जाणून घ्या.

गाढ झोपेत असताना तोंडातून लाळ गळणे (Drooling) ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या आहे. ही कोणती गंभीर समस्या नाही पण शारीराच्या चुकीच्या सायकलीचा हा झालेला परिणम आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप.

आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिवसभरातील कामामुळे शरीर आणि मेंदू थकतो. रात्रीच्या वेळी शरीराला झोपेची खूप गरज असते. आणि याच नादात अनेक झोपण्याची स्थिती चुकते. खूप जण असे आहेत ज्यांना रात्रीच्या झोपेत कुशीवर किंवा पोटावर झोपण्याची सवय असते त्यामुळे देखील तोंडातून लाळ गळते.

झोप पूर्ण करत चला रे! अपुरी झोप म्हणजे डोळे-नखांवर ‘या’ लक्षणांना आमंत्रण

सायनस आणि सर्दीचा त्रास

अ‍ॅलर्जीमुळे अनेकांना सर्दी आणि सायनसचा त्रास जास्त होतो. या मंडळींना रात्री झोपताना श्वास घ्यायला अडथळा होतो. याचकारणाने तोंड उघडं ठेवलं जातं. यामुळे लाळ गळते आणि उशी ओली होते. काही वेळा आम्लपित्त, पचनाचे विकार किंवा जास्त तिखट-तेलकट आहार घेतल्यानेही लाळेचे प्रमाण वाढते.

काही औषधांचे साइड इफेक्ट, दात किंवा हिरड्यांचे आजार, घशाची सूज यामुळेही झोपेत लाळ गळण्याची समस्या उद्भवू शकते. लहान मुलांमध्ये दात येण्याच्या काळात किंवा खोल झोपेमुळे लाळ गळणे हे अगदी नैसर्गिक मानले जाते.मात्र, जर लाळ गळणे रोजच आणि जास्त प्रमाणात होत असेल कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

यावर उपाय काय ?

प्राथमिक उपचार म्हणून तुम्ही पाठीवर झोपण्याची सवय लावणं, झोपण्यापूर्वी जड जेवण टाळणं, नाक स्वच्छ ठेवणं, सर्दी-सायनसवर उपचार घेणं आणि तोंड-दातांची योग्य स्वच्छता राखणं उपयुक्त ठरतंं. थोडक्यात सांगायचे तर, कधीतरी गाढ झोपेत लाळ गळणे हे सामान्य असले तरी सतत होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

झोपण्यापूर्वीचा Mental Detox : शांत झोपेसाठी आधी मनाची करा स्वच्छता …

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

Web Title: Health care tips saliva leaks from the mouth while sleeping find out the real reason behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.