Roasted chana
दुपार किंवा संध्याकाळच्या वेळी आपल्याला भूक लागल्यानंतर अनेकदा आपण भाजलेले चणे स्नॅक्स म्हणून खातो. पण हे भाजलेले चणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. शरीरातील रक्त वाढीसाठी रोजच्या आहारात कमीत कमी एक मूठ चणे खावे. ज्यामुळे शरीरातील रक्त लवकर वाढून आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चण्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळून येतात. इन्स्टंट एनर्जी बूस्टर म्हणून सगळी लोक जास्त प्रमाणात चणे खातात. लहान मुलांच्या डब्यात तुम्ही त्यांना चणे खायला देऊ शकता.
अनेकदा घरी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी भाजलेले चणे, त्यावर बारीक चिरलेली कोथींबीर, कांदा, टोमॅटो, मिरची आणि चाट मसाला टाकून चणा चाट बनवले जाते. हे चाट लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात तुम्ही चण्यांचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला चणे खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात. याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य: istock)
भाजलेले चणे खाल्याने आरोग्याला होणारे फायदे:
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.