केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
सर्वच महिलांना लांब आणि सुंदर केस हवे असतात. केसांमुळे आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. केसांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. पण त्याचा फारसा परिणाम आपल्या केसांवर दिसून येत नाही. वेगवेगळे उपाय केल्यानंतर काही वेळ केस आणखीन जास्त खराब होऊ लागतात. केस खराब झाल्यानंतर ते पुन्हा एकदा व्यवस्थित करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा किंवा इतर प्रोटीन ट्रीटमेंट घेतो.पण केमिकल उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती उपाय केल्याने केस आणखीन सुंदर आणि छान होतात.
केसांमध्ये जर लोह, प्रोटीन किंवा विटामिन बी 12 ची कमतरता असेल तर केस गळू लागतात.केस गळती सुरु झाल्यानंतर काही दिवसांमध्येच केस पातळ होण्यास सुरुवात होतात. मानसिक तणाव, हार्मोनल बदल किंवा इतर काही कारणांमुळे सतत केस गळण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पातळ झालेले केस पुन्हा एकदा घनदाट आणि मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जे केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock )
अंड मध हेअरमास्क:
मेथी दाणे नारळपाणी हेअरमास्क: