Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणातील उपवासाला साखर गुळाचा वापर न करता बनवा अंजीरची खीर, आरोग्यासाठी ठरेल हेल्दी

अंजीराचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. अंजीरमध्ये विटामिन ए, सी, ई, के, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात अंजीराचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी अंजीर खीर कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. खीर बनवताना साखर किंवा गुळाचा वापर न करता तुम्ही अंजीराची खीर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2024 | 02:59 PM
साखर गुळाचा वापर न करता बनवा अंजीरची खीर

साखर गुळाचा वापर न करता बनवा अंजीरची खीर

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यात अनेक सण असतात. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सोमवारी आणि शनिवारी उपवास केला जातो. उपवास केल्यानंतर आरोग्याला अनेक फायदे होतात. उपवासाच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केली जाते. तसेच काही दिवसांआधी नागपंचमी, रक्षाबंधन यांसारखे सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आले. श्रावण महिन्यात सतत कोणते ना कोणते सण असल्यामुळे नेहमी काय गोड पदार्थ बनवावे, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही रेसिपी नक्की बनवून पहा. अंजीराचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. अंजीरमध्ये विटामिन ए, सी, ई, के, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात अंजीराचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला साखर गुळाचा वापर न करता अंजीरचा खीर कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. येत्या श्रावणी शनिवारी अंजीरची खीर नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • सुखे अंजीर
  • काजू बदाम
  • दूध
  • वेलची पावडर
  • खजूर
  • तूप
  • भिजवलेले साबुदाणा
  • केशर
हे देखील वाचा: सणाची सुरुवात गोडाने करा, घरी बनवा चवदार गाजराची बर्फी, पारंपरिक रेसिपी नोट करा

कृती:

  • अंजीर खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये साबुदाणे भिजत ठेवा. तसेच दुसऱ्या वाटीमध्ये अंजीर भिजवण्यासाठी ठेवा.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर दुधाला उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे टाकून चमच्याने मिक्स करून घ्या.
  • साबुदाणे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात बारीक केलेले काजू, बदाम आणि अंजीराचे तुकडे टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात दुधात भिजवलेले खजूर खीरमध्ये टाकून मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी खीरमध्ये वेलची पावडर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे साखर गुळाचा वापर न करता बनवलेली अंजीरची खीर.

Web Title: How to make anjeer kheer at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 02:58 PM

Topics:  

  • sharavan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.