सणसमारंभ असलं की आपल्याकडे गोडाचे पदार्थ आवर्जून बनवले जातात. कोणत्याही चांगल्या प्रसंगी गोड पदार्थाने आपले तोंड गोड करण्याची आपली फार जुनी संस्कृती आहे. आता लवकरच गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहेत. या गोड सणानिमित्त तुम्ही घरी काहीतरी गोड बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गाजराच्या बर्फीचा विचार करू शकता.
गाजर आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे या ऋतूत गाजर बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अशात हा पदार्थ देवाच्या प्रसादासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. गाजराचा हलवा तर तुम्ही अनेकदा बनवून खाल्ला असेल मात्र यावेळी गाजराची चविष्ट बर्फी बनवून पहा. ही बर्फी घरातील सर्वांनाच फार आवडेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – तूर आणि वालापासून बनवा चमचमीत मसाला खिचडी, अवघ्या 10 मिनिटांतच तयार होईल रेसिपी