
रोज १ केळं खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण केळ्याचे अनेक उपयोगही आहेत. अगदी त्वचेची काळजी घेण्यासाठीही केळी उत्तम ठरतेता. केळं हे एक फळ आहे ज्याला उर्जेचे घर असेही म्हटले जाते. केळ्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. कच्ची केळी असो वा पिकलेली केळी आपल्याकडे उत्तरेपासून ते दक्षिणेकडे त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यात येतो. मात्र तुम्ही कधी केळ्याची चटणी ऐकली आहे का?
हो, केळ्याची चटणी हा एक उत्तम खाद्यपदार्थ आहे, जी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासोबत तुम्ही चपातीसह खाऊ शकता. पुदिन्याची चटणी, कच्च्या कैरीची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा लसूण चटणी यासारखीच तुम्ही केळ्याची चटणीही करू शकता. चटण्यांच्या कॉम्बिनेशनची एक लांबलचक यादी आहे. या यादीत केळीच्या चटणीचाही समावेश केला जाऊ शकतो, जी जेवणाची चव तर वाढवतेच पण शरीराला पोषणही देते. चला जाणून घेऊया केळीची चटणी कशी बनवायची. (फोटो सौजन्य – iStock)
[read_also content=”एका दिवसात किती केळी खावी https://www.navarashtra.com/web-stories/health-tips-bananas-how-many-bananas-eating-healthy-nrsa/”]
केळी चटणीसाठी लागणारे साहित्य
केळी नियमित खाण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः आरोग्यासाठी केळं खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. यापैकी काही फायदे जाणून घ्या