Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाजर- मुळ्याचं कशाप्रकारे करा चटपटीत लोणचं; चटकदार रेसिपी

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 30, 2022 | 03:53 PM
गाजर- मुळ्याचं कशाप्रकारे करा चटपटीत लोणचं; चटकदार रेसिपी
Follow Us
Close
Follow Us:

साहित्य

  • १ वाटी उभे काप करून चिरलेला मुळा
  • २ वाट्या उभे काप करून चिरलेले गाजर
  • २ टीस्पून बडिशेप
  • १ टेबलस्पून मोहरी
  • चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
  • पाव टीस्पून हळद
  • पाऊण टीस्पून आमचूर पावडर
  • चिमुटभर हिंग आणि ३ टेबलस्पून तेल
कृती
  • सगळ्यात आधी गाजराचे आणि मुळ्याचे उभे काप करून घ्या.
  •  मसाल्यासाठी बडिशेप आणि मोहरी भाजून घ्या, थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.
  • फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत
  •  आता एका बाऊलमध्ये चिरलेले गाजर, मुळा, बडिशेप- मोहरीचा मसाला, आमचूर पावडर, हिंग, चवीनुसार तिखट मीठ टाकून घ्या.
  •  सगळ्यात शेवटी गरम करून थंड केलेलं तेल टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की गाजर- मुळा लोणचं झालं तयार.
 

Web Title: How to make carrot radish into spicy pickle tasty recipe nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2022 | 03:53 PM

Topics:  

  • Pickle Recipe

संबंधित बातम्या

जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी
1

जेवणाची चव वाढवा; हिवाळ्यात लिंबाचं लोणचं नाही बनवलत तर काय केलं… नोट करा रेसिपी

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट
2

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.