१० मिनिटांमध्ये बनवा गार्लिक ब्रेड
सकाळच्या नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही. अशावेळी बाहेरून नाश्त्यासाठी पदार्थ विकत आणले जातात. पण सतत बाहेरचे विकत पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत बाहेर मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये. अनेकदा गार्लिक ब्रेड विकत आणला जातो. अनेकांचा असा समज आहे की गार्लिक ब्रेड घरी बनवण्यासाठी ओव्हन लागते. पण ओव्हनचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये गार्लिक ब्रेड बनवू शकता. तुम्ही बनवलेला गार्लिक ब्रेड घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल. चला तर जाणून घेऊया ओव्हनचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये गार्लिक ब्रेड बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: शरीरात जाणवते विटामिन डी ची कमतरता? मग आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश