Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पालक थालीपीठ, लहान मुलं आवडीने खातील

हिरव्या भाज्या खाण्यास दिल्यानंतर बरीच मुलं नाक मुरडतात. पण या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि प्रोटीन असते. पालक, मेथी,माठ,आंबाडी यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारून त्वचेला सुद्धा फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पालक थालीपीठ कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2024 | 08:49 AM
नाश्त्यासाठी झटपट बनवा पालक थालीपीठ

नाश्त्यासाठी झटपट बनवा पालक थालीपीठ

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. हिरव्या भाज्या खाण्यास दिल्यानंतर बरीच मुलं नाक मुरडतात. पण या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि प्रोटीन असते. पालक, मेथी,माठ,आंबाडी यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारून त्वचेला सुद्धा फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पालक थालीपीठ कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतो आणि लहान मुलांनासुद्धा नक्की आवडेल. कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे पदार्थ सर्वच महिला शोधत असतात.त्यामुळे घाईगडबडीच्या वेळी तुम्ही पालकाचे थालीपीठ नक्की बनवू शकता.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • पालक
  • ज्वारीचं पीठ
  • तांदळाचे पीठ
  • बेसण
  • जिरं
  • दही
  • बारिक चिरलेला कांदा
  • बारिक चिरलेली हिरवी मिरची
  • तेल
  • मीठ
हे देखील वाचा: तूप खाण्याचे त्वचेसाठी फायदे

कृती:

  • सर्वप्रथम पालकाचे थालीपीठ बनवण्यासाठी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • त्यानंतर एका ताटात ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन पीठ टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, दही, जिरे आणि बारीक चिरलेला पालक टाकून मिक्स करून घ्या.
  • व्यवस्थित पीठ मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटं ठेवून घ्या. पीठामध्ये जास्त पाणी घालू नये.
  • तवा गरम करण्यासाठी ठेवून छोटे छोटे थालीपीठ बनवून घ्या. त्यानंतर तव्यावर थालीपीठ टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्या.
  • पालक थालीपीठ तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make palak thalipith at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 08:49 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.