Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver Cancer झाल्यास शरीर देतं ‘हे’ संकेत, न ओळखता आल्यास वाढू शकतात समस्या

लिव्हर कॅन्सर होण्याचे प्रमाण हे दिवसेंनदिस वाढताना दिसत आहे. एका रिपोर्टनुसार, दर वर्षी ७ लाखांपेक्षा जास्त मृत्यू हे लिव्हर कॅन्सरमुळे होतात. यामुळे या आजाराची लक्षण वेळीस ओळखल्यास आपण अनेक धोके कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, काही अशा शरीरातील संकेतांबद्दल जे लिव्हर कॅन्सर होण्याबाबत सूचना देतात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 17, 2024 | 09:25 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

सध्या जगभरात कॅन्सर किती वेगाने फैलावत आहे हे सांगण्याची गरज नाही. कॅन्सरचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. यातीलच एक प्रकार म्हणजे लिव्हर कॅन्सर (यकृताचा कर्करोग). लिव्हर कॅन्सरचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा आजार खूप हळू वाढतो आणि जेव्हा तो तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो तेव्हाही कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मग हा आजार नक्की ओळखावा तरी कसा?

काय म्हणतात एक्सपर्टस?

जेव्हा आपल्याला लिव्हर कॅन्सर होतो तेव्हा यकृतामध्ये एक ट्यूमर विकसित होते. त्यात एक धोकादायक ट्यूमर असतो जो हळूहळू लिव्हरमध्ये तयार होतो. आपण ते प्रकारांमध्ये विभागू शकता. पहिला हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (HCC) आहे, ज्याला हेपेटोमा असेही म्हणतात. लिव्हर कॅन्सर हिपॅटोसाइट्सपासून सुरू होतो.

लिव्हर कॅन्सर झाल्यास हे संकेत ओळखावे

लिव्हरमधील पेशींच्या डीएनएमध्ये जेव्हा विविध बदल होतात तेव्हा लिव्हर कॅन्सर होतो. यामुळे पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि कर्करोगाच्या पेशींनी बनलेली गाठ तयार होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, लिव्हर कॅन्सरचे कारण क्रॉनिक हिपॅटायटीस संसर्ग म्हणून ओळखले जाऊ शकतो. काही केसेसमध्ये लिव्हर कॅन्सर अशा लोकांमध्ये विकसित होतो ज्यांना कोणतीही कल्पना नसते. यामुळेच शरीरात पुढील बदल आढळ्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा.

  • वजन कमी होणे
  • भूक न लागणे
  • पोटाच्या वरच्या भागात दुखणे
  • मळमळ होणे
  • उलट्या होणे
  • अशक्तपणा आणि थकवा येणे
  • त्वचा पिवळी पडणे आणि डोळे पांढरे होणे

या लोकांनी घ्यावी विशेष काळजी

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या लाइफस्टाइलआणि आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण त्यांना लिव्हर कॅन्सरचा धोका जास्त असतो. जास्त मद्यपान केल्याने यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच जास्त मद्यपान करणाऱ्या लोकांनी सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.

Web Title: In case of liver cancer the body gives this signal if it is not recognized the problem can increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 09:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.