Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आता सौंदर्यात पडणार आणखीनच भर”; नवरात्रीच्या निमित्ताने आदित्य बिर्ला ज्वेलर्सचं ‘देवी’ कलेक्शन लाँच

"इंद्रिया आणि आदित्य बिर्ला ज्वेलर्स महिलांनासाठी खास भेट घेऊन आले आहे. महिलांच्य़ा सौैंदर्यात आणखी भर पडावी आणि त्यांच्या सन्मानार्थ खास देवी हे नवं कलेक्शन नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 16, 2025 | 06:07 PM
“आता सौंदर्यात पडणार आणखीनच भर”; नवरात्रीच्या निमित्ताने आदित्य बिर्ला ज्वेलर्सचं ‘देवी’ कलेक्शन लाँच
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर! याचचं निमित्त साधत “इंद्रिया आणि आदित्य बिर्ला ज्वेलर्स महिलांनासाठी खास भेट घेऊन आले आहे. महिलांच्य़ा सौैंदर्यात आणखी भर पडावी आणि त्यांच्या सन्मानार्थ खास देवी हे नवं कलेक्शन नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. “इंद्रिया आणि आदित्य बिर्ला ज्वेलरीने, आज अभिमानाने सर्वदूर आपली चमक पसरवणारा नवा कलेक्शन ‘देवी’ लॉन्च केले आहे. हे कलेक्शन एका स्त्रीच्या मनात सदैव टिकून राहणाऱ्या जिद्दीचा सन्मान करतो. ‘देवी’ हा कलेक्शन नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्ताच्या आधी सादर करण्यात आला आहे, आणि तो त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी शक्ती, करुणा आणि साधेपणाचे मूर्त रूप मानली जाते – जिच्यामध्ये सदैव वास करणाऱ्या देवीमातेची झलक दिसते.”

“‘देवी’ कलेक्शनमध्ये ‘ माता नी पछेड़ी’ हे सर्वात महत्त्वाचे ठरते, जी गुजरातची शतकानुशत जुनी वस्त्रकला आहे. या कलेत देवीमातेच्या कथा त्यांच्या भक्तांद्वारे, फुलांच्या रचना आणि मंदिरातील प्रतीकांच्या माध्यमातून दर्शविल्या जातात. हाताने ब्लॉक प्रिंटिंग आणि फ्रीहँड पेंटिंगने तयार करण्यात येणाऱ्या या पारंपरिक कलेला आता दागिन्यांच्या डिझाइन्समध्ये एका नव्या रूपात सादर करण्यात आले आहे,जो शतकानुशत परंपरेचा आणि आधुनिक शैलीचा एक अनुपम संगम आहे.”

“हे कलेक्शन ‘कलिगंथी’ या दागिन्यापासूनही प्रेरित आहे, जो सात ताईतांसारख्या भागांपासून बनवलेला एक पवित्र हार आहे आणि तो 7 देवीमातांचे प्रतीक मानला जातो. पूर्वी नववधूंनी परंपरा आणि वारसा जपण्यासाठी निवडलेला हा हार, ‘देवी’ कलेक्शनमध्ये एका अगदी नव्या रूपात सादर करण्यात आला आहे. तो स्त्रीच्या दृढ निश्चयाचे, तिच्या शक्तीचे आणि तिच्या शाश्वत सौंदर्याचे प्रतीक आहे.”

“लॉन्चच्या प्रसंगी इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली यांनी सांगितले, ‘इंद्रिया मध्ये आम्ही नेहमीच असे दागिने तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये केवळ कला नाही तर भावना आणि वारशाची झलकही दिसते. ‘देवी’ हे केवळ एक कलेक्शन नाही, तर प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेल्या दिव्यतेचा एक उत्सव आहे. हे आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनात देवीची शक्ती वसलेली आहे,जी दृढ, तेजस्वी आणि शाश्वत आहे.'”

इंद्रियाचे डिझाईन प्रमुख अभिषेक रस्तोगी म्हणाले, “‘देवी’ चे डिझाईन ‘माता नी पछेड़ी’ आणि ‘कलिगंथी’ यांसारख्या शतकानुशत जुना आणि पवित्र कलांपासून प्रेरित आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक दागिन्यात कमळ, अलौकिक आकृती आणि ताईतासारख्या अतिशय पवित्र प्रतीकांचा उत्कृष्ट कारागिरी आणि आधुनिक विचारसरणीच्या संगमातून समावेश केला आहे. याचे परिणामस्वरूप एक असं संग्रह तयार झाला आहे, जो स्त्रीत्वाच्या भावनेचा खऱ्या अर्थाने उत्सव साजरा करतो.”

या कलेक्शनमधून हे स्पष्ट होते की इंद्रिया खऱ्या अर्थाने पारंपरिक कारागिरीचे जतन करण्याच्या आणि सदाबहार डिझाइन्सद्वारे गुजरातच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्याच्या आपल्या संकल्पावर ठाम आहे. ‘देवी’ कलेक्शनसह, आम्ही भारताच्या कला आणि शतकानुशत कथा यांचे संरक्षक म्हणून आमची भूमिका निभावत राहिलो आहोत, आणि या परंपरेलाआधुनिक शैलीत सादर करून आजच्या लोकांनाही त्याशी जोडलेले वाटावे, याची काळजी घेतली आहे.

2024 मध्ये लॉन्च झाल्यानंतर इंद्रिया ब्रँडने देशभरात झपाट्याने आपली उपस्थिती वाढवली आहे आणि भारताच्या उत्तरी, दक्षिणी आणि पश्चिम भागांमध्ये मजबूत पाय रोवले आहेत. उत्तरेकडील, दक्षिणेकडील, पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भारतात आता 29 स्टोअर्ससह ब्रँडचे नेटवर्क वेगाने विस्तारत आहे. यामध्ये दिल्लीतील 6 स्टोअर्स, हैदराबादमध्ये 4, मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी 3 स्टोअर्स, तसेच अहमदाबाद, जयपूर, पटणा आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी 2 स्टोअर्स लखनऊ आणि प्रयागराजमध्ये प्रत्येकी 1 स्टोअर आणि इंदूर, जोधपूर, सूरत, विजयवाडा व ओडिशा येथे प्रत्येकी 1 स्टोअर यांचा समावेश आहे.हे देशभरात इंद्रियाची वाढती उपस्थिती आणि उत्कृष्ट कारागिरी असलेले दागिने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या ब्रँडच्या ठाम निर्धाराचे प्रतीक आहे.

Web Title: Indriya and aditya birla jewellers launch devi collection on the occasion of navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • Gold Jewelry
  • Navratri

संबंधित बातम्या

Sharadiya Navratri 2025: नवरात्रीत कापूरचे करा ‘हे’ उपाय, आर्थिक समस्या होतील दूर आणि जीवनात येईल आनंद
1

Sharadiya Navratri 2025: नवरात्रीत कापूरचे करा ‘हे’ उपाय, आर्थिक समस्या होतील दूर आणि जीवनात येईल आनंद

नवरात्री उत्सवात लेहेंग्यावर घ्या ‘या’ डिझाईनचे ऑक्सिडाईज नेकलेस, लेटेस्ट पॅटर्न दागिने अंगावर दिसतील शोभून
2

नवरात्री उत्सवात लेहेंग्यावर घ्या ‘या’ डिझाईनचे ऑक्सिडाईज नेकलेस, लेटेस्ट पॅटर्न दागिने अंगावर दिसतील शोभून

Shardiya Navratri 2025: नवरात्रीत या राशीच्या लोकांवर राहील देवीची कृपा, अडकलेली कामे होतील पूर्ण
3

Shardiya Navratri 2025: नवरात्रीत या राशीच्या लोकांवर राहील देवीची कृपा, अडकलेली कामे होतील पूर्ण

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य, तुम्हाला मिळेल सुख समृद्धी
4

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य, तुम्हाला मिळेल सुख समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.