Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम आंधळं असतं? जाणून घ्या 

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 11, 2022 | 10:08 AM
प्रेम आंधळं असतं? जाणून घ्या 
Follow Us
Close
Follow Us:
प्रेम (love) आंधळं असतं असं म्हणतात. एक दुजे के लिये ते आताच्या चित्रपटापर्यंत प्रेमात वेडे झालेले प्रेमवीर दाखवले आहेत, जे प्रेमासाठी कोणत्याही थराला जातात. आता एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे प्रेम हे मूर्ख असल्याचं सिद्ध होतंय.

मुलाच्या प्रेमासाठी असा निर्णय घेतला की तिचं आयुष्यच उध्वस्त झालं. या मुलीने तिचे प्रेम सिद्ध करण्यासाठी तिच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह (positive) बॉयफ्रेंडचे रक्त तिच्या शरीरात इंजेक्ट केले.

या मुलीवर लोक खूप भडकले आहेत. लोक म्हणत आहेत की इतक्या लहान वयात प्रेमात पडायला भेटला आणि हा असला मूर्खपणा करताना आई वडिलांची एकदाही आठवण नाही आली?

आता या मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून मुलाला पोलिसांनी पकडले आहे. तसेच तरुणीच्या कुटुंबीयांनी (family) प्रियकरावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मुलींनी असला मूर्खपणा कधीच करू नये आणि अभ्यास करण्याच्या वयात अभ्यास करावा. प्रेम ही एक अतिशय गोड भावना आहे. असल्या प्रकारामुळे ही प्रेम बदनाम होत आहे.

Web Title: Is love blind find out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 10:08 AM

Topics:  

  • love news
  • navarashtra news
  • navarshtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.