Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास

कांचीपुरम हे ‘हजार मंदिरांचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असून, भव्य मंदिर वास्तुकला, समृद्ध इतिहास आणि दक्षिण भारतातील आध्यात्मिक केंद्र म्हणून त्याचे विशेष महत्त्व आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2026 | 08:28 AM
देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास

देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक मंदिरे आहेत.
  • पण तुम्हाला देशातील मंदिरांचे शहर कुठे आहे माहिती आहे का?
  • हे एक अनोखे ठिकाण आहे जिथे तुम्हाला भव्य वास्तुकला पाहता येते.
इतिहास आणि भूगोलाशी संबंधित प्रश्न-उत्तर समजून घेण्यासाठी सामान्य ज्ञानाची (GK) भक्कम पायाभरणी असणे गरजेचे असते. भारतातील अनेक शहरे त्यांच्या खास टोपणनावांमुळे ओळखली जातात, आणि ही नावे त्या शहरांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची झलक दाखवतात. अशाच शहरांपैकी एक म्हणजे कांचीपुरम, ज्याला ‘हजार मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारतातील हे प्राचीन शहर आपल्या भव्य मंदिर वास्तुकला, आध्यात्मिक परंपरा आणि शिक्षणाच्या केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया, या शहराला हे विशेष नाव का मिळाले आणि त्यामागचा इतिहास काय आहे.

फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच

‘हजार मंदिरांचे शहर’ म्हणून ओळख

कांचीपुरम हे तमिळनाडूमधील एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. प्राचीन काळापासून येथे असंख्य मंदिरे उभी राहिली असून, त्यामुळंच याला ‘हजार मंदिरांचे शहर’ असे म्हटले जाते. हे शहर हिंदू धर्म, तत्त्वज्ञान आणि भक्ती परंपरेचे प्रमुख केंद्र राहिले आहे. येथे पल्लव वंश, चोल वंश आणि विजयनगर साम्राज्य यांसारख्या साम्राज्यांनी सुमारे हजारो मंदिरे उभारली होती. त्यामुळे कांचीपुरमला दक्षिण भारताची आध्यात्मिक राजधानी मानले जाते.

१५०० वर्षांची समृद्ध वास्तुकला

कांचीपुरम आणि त्याच्या परिसरात अनेक अद्वितीय मंदिरे आढळतात. या मंदिरांमध्ये सुंदर मूर्ती, नक्षीकाम आणि प्राचीन शिल्पकलेचा अप्रतिम संगम दिसतो. सुमारे १५०० वर्षांच्या कालावधीत येथे मंदिर बांधकाम आणि धार्मिक परंपरा सातत्याने विकसित होत गेल्या. विशेषतः विजयनगर साम्राज्य काळात उभारलेले एकाम्बरेश्वर मंदिर आणि वरदराज पेरुमल मंदिर ही मंदिरे आजही त्यांच्या भव्य गोपुरम आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत.

या पवित्र ठिकाणी पार पडला होता राधा- कृष्णाचा विवाहसोहळा, स्वतः ब्रह्मदेवाने केले होते धार्मिक विधी

कांचीपुरमचा इतिहास

कांचीपुरम हे प्राचीन काळापासून समृद्ध आणि प्रसिद्ध शहर म्हणून ओळखले जाते. हे शहर वेगावती नदीच्या काठावर वसलेले आहे. सुरुवातीला चोल वंश आणि नंतर पल्लव वंश यांची ही राजधानी होती. पल्लव राजांनी येथे भव्य मंदिरे, रुंद रस्ते आणि मजबूत किल्ले उभारले. महाकवी कालिदास यांनी कांचीपुरमला ‘नगरांमध्ये श्रेष्ठ’ असे वर्णन केले आहे. तसेच ७व्या शतकातील चीनी प्रवासी ह्वेनसांग यांनी येथे भेट देऊन शिक्षण आणि संस्कृतीची प्रशंसा केली होती. एकूणच, कांचीपुरम हे केवळ मंदिरांचे शहर नसून, भारताच्या समृद्ध इतिहास, वास्तुकला आणि आध्यात्मिक परंपरेचे जिवंत उदाहरण आहे.

Web Title: Kanchipuram the city of thousand temples in india travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • Religious Places
  • Tamilnadu
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
1

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

काय सांगता? 1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी! सरकारची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme
2

काय सांगता? 1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी! सरकारची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.