Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीसुद्धा जास्त भावुक आहात! मग जाणून घ्या डोळ्यांमधून येणाऱ्या अश्रुंचे शरीराला होणारे फायदे

आनंद आणि दुःख व्यक्त करताना अनेकांना रडण्याची सवय असते. मात्र हे रडणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. रडल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला मनुष्य का रडतात? डोळ्यांमधून पाणी का येतं? याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 28, 2025 | 12:20 PM
रडल्यामुळे शरीराला होणारे फायदे

रडल्यामुळे शरीराला होणारे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

रडणे ही एक सामान्य भावना आहे. काहींना छोट्या छोट्या गोष्टींवरून रडण्याची सवय असते. कोणत्याही गोष्टीचे दुःख झाल्यानंतर किंवा आनंद झाल्यानंतर डोळ्यांतून अश्रूं येऊ लागतात. पण मनुष्य का रडतात? डोळ्यांमधून पाणी का येतं? रडल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? आमच्या प्रमाणे असे अनेक प्रश्न तुम्हालासुद्धा पडले असतील ना. याशिवाय बाळाचा जन्म झाल्यानंतर सगळ्यात आधी बाळ मोठ्याने रडते. बाळ जन्म आल्यानंतर रडले तर त्याचे आरोग्य निरोगी राहते. चला तर जाणून घेऊया रडल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

हे आहेत अश्रुंचे प्रकार:

  • रिफ्लेक्स अश्रू
  • सतत अश्रू
  • भावनिक अश्रू
डोळ्यांमध्ये साचून राहिलेली घाण, धूळ, माती स्वच्छ करण्यासाठी येणारे अश्रू म्हणजे रिफ्लेक्स अश्रू होय. तसेच डोळ्यांमधून सतत वाहणारे अश्रू डोळे कायम ओलेच ठेवतात. यामुळे डोळ्यांच्या संसर्गापासून बचाव होतो. डोळ्यांमधून सतत येणारे भावनिक अश्रू आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहेत. सतत येणाऱ्या अश्रूंमधून 98 टक्के पाणी डोळ्यांमधून येते. भावनिक अश्रूंमध्ये मानसिक तणाव आणि शरीरातील इतर विषारी पदार्थ बाहेर पडून जातात. त्यामुळे भावनिक अश्रुंचे शरीराला अनेक फायदे आहेत.

रडल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

स्वतःला शांत करण्यास मदत होते:

डोळ्यांमधून येणारे भावनिक अश्रू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या अश्रूंमुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो. याशिवाय रडल्यामुळे पॅरा-सिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टम सक्रिय होण्यास मदत होते. शरीराला आराम देण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी भावनिक अश्रू अतिशय महत्वाचे आहेत. रडल्यानंतर काहीवेळ तुम्हाला खूप शांतबी वाटते.

मूड सुधारतो:

रडल्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते. यामुळे मन सुद्धा निरोगी राहते. शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी रडणे आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही रडता तेव्हा तुम्ही तोंडाने हवा घेता, ज्यामुळे मेंदूचे तापमान कमी होऊन जाते. या स्थितीमध्ये मेंदूचे तापमान थंड असते, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

भावना संतुलित राहतात:

काहीवेळा तुम्ही जास्त घाबरलेले असता किंवा आनंदी, तणावग्रस्त असता तेव्हा अचानक काहींना रडायला येत. मात्र यामुळे तुमच्या भावना संतुलित होतात आणि मनाला चांगले वाटते. याशिवाय दीर्घकाळ रडल्यामुळे ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन बाहेर पडून जातात. ही रसायने भावनिक आणि शारीरिक वेदना कमी करून आनंद निर्माण करतात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा

Web Title: Know the benefits of tears coming from the eyes for the body benefits of crying

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 12:20 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.