तिरुपतीच्या मंदिरातील प्रसादाचे लाडू बनवण्याची कृती
दक्षिण भारतामध्ये अनेक सुंदर आणि बारीक नक्षीकाम केलेली सुंदर मंदिर आहेत. दक्षिण भारतामध्ये असलेली ही मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक देश विदेशातून येत असतात. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र स्थान म्हणजे दक्षिण भारतामधील तिरुपती बालाजी मंदिर. हे मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या मंदिराला भेट देतात. भारतामधील सगळ्यात श्रीमंत मंदिरांमध्ये या मंदिराचे नाव आहे. तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर अनेक लोक केस दान करतात. तसेच तिथे प्रसादामध्ये मिळणारे लाडू खूप फेमस आहेत. दक्षिण भारतात मिळणाऱ्या प्रसादाच्या लाडूवर खाण्याचा कापूर ठेवला जातो. ही या मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाची खासियत आहे. आज आम्ही तुम्हाला तिरुपती बालाजीच्या मंदिरात मिळणारा लाडू घरी कसा बनवायचा याची सोपी कृती सांगणार आहोत. तुम्हीसुद्धा हा लाडू नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थ हवा आहे? मग बनवून पहा पालक पनीर डोसा