पालक पनीर डोसा बनवण्याची कृती
दक्षिण भारतामध्ये इडली, डोसा, मेदुवडा इत्यादी पदार्थ खूप फेमस आहेत. हे पदार्थ भारतासह इतर देशांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी खूप पौष्टिक आणि गुणकारी आहेत. पण अनेकदा सतत तोच तोच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते.अशावेळी तुम्ही पालक आणि पनीरचा वापर करून पालक पनीर डोसा बनवून शकता. हा पदार्थ चवीसाठी आणि आरोग्यसाठी सुद्धा उत्तम आहे. पालकचे सेवन केल्यामुळे शरीराला कॅल्शियम भेटते. चला तर जाणून घेऊया पालक पनीर डोसा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये माहितेय?