Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver Detoxification Fruit: कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा ‘या’ फळाचे सेवन, लिव्हरमधील घाण होईल स्वच्छ

लिव्हरचे आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आहारात या फळाचे नियमित सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2025 | 05:30 AM
कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा 'या' फळाचे सेवन

कधीच खराब होणार नाही लिव्हर! आहारात करा 'या' फळाचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

दीर्घयुषी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायमच निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची कायमच काळजी घ्यावी. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. रक्त शुद्ध करणे, विषारी घटक बाहेर काढून टाकणे, अन्नपदार्थ पचन करणे आणि हार्मोन्सचे संतुलन इत्यादी अनेक कामे लिव्हर करते. पण धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक ताण, पॅक बंद पदार्थांचे सेवन किंवा सतत मद्यपान करत राहिल्यामुळे शरीराला हानी पोहचते. यकृतामध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर पोटात वेदना होणे, ओटीपोटात वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. लिव्हर खराब झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

हिरवीगार तुळशीची पाने आरोग्यासाठी ठरतील वरदान! ‘या’ पद्धतीने करा वापर, झपाट्याने वाढेल रोगप्रतिकारशक्ती

लिव्हरसबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अ‍ॅव्होकॅडो खावा. अ‍ॅव्होकॅडोच्या सेवनामुळे लिव्हरसबंधित समस्या दूर होतात. बेचव लागणारे फळ लिव्हर स्वच्छ करण्यासाठी मदत करते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, चांगली चरबी, जीवनसत्त्वे आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. नियमित अ‍ॅव्होकॅडोचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अ‍ॅव्होकॅडो खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

लिव्हरच्या पेशींचे संरक्षण होते:

लिव्हर कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात अ‍ॅव्होकॅडो खावे. अ‍ॅव्होकॅडोमध्ये विटामिन सी, ई आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स लिव्हरचे हानिकारक पेशींपासून नुकसान होऊ देत नाहीत. याशिवाय यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात, ज्यामुळे लिव्हर डिटॉक्स होते. लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करावे. यामुळे शरीरातील अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही.

हृदयासाठी प्रभावी:

यकृत आणि हृदय एकमेकांशी जोडलेले असते . त्यामुळे आहारात अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करावे. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि भरपूर फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करावे. यामुळे हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉजेक किंवा स्टोकचा धोका कमी होतो.

उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेले ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी, रक्तवाहिन्यांना पोहचणार नाही हानी

साखर नियंत्रणात राहते:

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अ‍ॅव्होकॅडोचे सेवन करावे. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. अ‍ॅव्होकॅडोमधील निरोगी फॅट्स इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात आणि साखरेची पातळी कायमच संतुलित ठेवण्यासाठी मदत करता. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील इतर अवयवांना सुद्धा इजा पोहचण्याची शक्यता असते.

FAQs (संबंधित प्रश्न)

यकृत म्हणजे काय?

यकृत हे शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे, जे अन्न पचवण्यास, रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करण्यास आणि शरीराला ऊर्जा पुरवण्यास मदत करते.

यकृताच्या आजारांची लक्षणे?

डोळे आणि त्वचा पिवळी दिसणे.सतत थकवा जाणवणे.विशेषतः पोटाच्या वरच्या भागात दुखणे.उलट्या होणे किंवा मळमळणे.भूक कमी होणे किंवा अन्न न खाण्याची इच्छा होणे.

यकृताच्या आरोग्यासाठी काय करावे?

पालक, केल यांसारख्या पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात, जे यकृतासाठी फायदेशीर आहेत. जास्त मद्यपान यकृताचे नुकसान करते. यकृताच्या समस्या लवकर ओळखण्यासाठी नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Liver will never be damaged consume this fruit in your diet the dirt in the liver will be clean

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • best food for liver
  • Fatty Liver
  • Liver

संबंधित बातम्या

झोपताच जाणवणारे संकेत! समजून घ्या यकृताच्या आजाराची सुरुवात; वेळेत सावध राहा
1

झोपताच जाणवणारे संकेत! समजून घ्या यकृताच्या आजाराची सुरुवात; वेळेत सावध राहा

यकृतामध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा आलं पुदिन्याच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील फायदे
2

यकृतामध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा आलं पुदिन्याच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील फायदे

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
3

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ
4

उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.