शरीरात फॅटी लिव्हरची लक्षणे दिसू लागल्यास लिंबाच्या खास ड्रिंकचे सेवन करून अराम मिळवावा. यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेली अनावश्यक चरबी बाहेर पडून जाते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
फॅटी लिव्हरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळी या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. रात्री खाल्ले पदार्थ शरीरावर थेट परिणाम करतात. जाणून घ्या फॅटी लिव्हरची लक्षणे.
लिव्हरमध्ये साचून राहिलेली अनावश्यक चरबी बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात हेल्दी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.
जर तुम्हाला वाटत असेल की कमी प्रमाणात अल्कोहोल घेतल्याने कोणतेही नुकसान होत नाही, तर तुम्ही चुकीचे आहात. Liver चे डॉक्टर विनीत यांनी इशारा दिला आहे, वाचा सविस्तर काय आहे त्रास
लिव्हरमध्ये उष्णता वाढल्यास शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या लिव्हरमध्ये उष्णता वाढल्यास दिसून येणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय.
लिव्हरसबंधित आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातीला शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालांतराने शरीरात अतिशय गंभीर लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या लिव्हरमधील चरबी कमी करण्यासाठी काय खावे.
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. जाणून घ्या लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी…
फॅटी लिव्हरपासून बचावासाठी त्रिकोणासन, स्फिंक्स, भुजंगासन, धनुरासन आणि अर्ध मत्स्येन्द्रासन सारखी योगासने खूप उपयुक्त आहेत. नियमित योगासने, संतुलित आहार आणि व्यायामामुळे लिव्हर आरोग्य टिकवता येते.
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर वारंवार पोटात वेदना होणे, खाल्ले अन्नपदार्थ…
लिव्हर खराब झाल्यानंतर रात्री अचानक जाग येते. याशिवाय ओटीपोटात वेदना वाढू लागतात. शरीरात दिसून येणारी ही लक्षणे लिव्हरसबंधित आजाराचे संकेत आहेत. त्यामुळे दुर्लक्ष न करता शरीराची काळजी घ्यावी.
दारूमुळे खराब झालेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आहारात बीट आणि हळदीचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे.
आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या सवयींमुळे शरीरातील अवयवांवर अतिरिक्त तणाव येतो. फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी या पदार्थांचे आहारात नियमित सेवन करावे.
लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार आहोत.
तासनतास खुर्चीवर बसून काम करणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हरचा धोका झपाट्याने वाढत आहे. पोटावर जमा होणारी चरबी लिव्हरला हानी पोहोचवत आहे. ते कसे टाळायचे ते डॉक्टरांकडून जाणून घ्या
पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात सतत नारळ पाणी, आल्याचा चहा किंवा पुदिन्याच्या चहाचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.
फॅटी लिव्हरची समस्या वाढत चालली आहे. सोशल मीडियावर १४ दिवसात फॅटी लिव्हर बरे करण्याचा दावा करण्यात आला आहे आणि कशा पद्धतीने हे बरं होऊ शकतं जाणून घ्या.
लिव्हरसबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते.
लिव्हरचे आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी आहारात या फळाचे नियमित सेवन करावे.
दैनंदिन आहारात सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. ज्यामुळे लिव्हर आणि किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.…