Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ‘अशा’ पद्धतीने बनवा फेसपॅक, चेहरा दिसेल तरुण

कमी वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, रिंकल्स, वांग घालवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या सर्व समस्या जाणवू लागल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे निघून जातो. अनेक महिला या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट किंवा फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करतात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तांदळाच्या पीठाचा आणि आळशीच्या बियांचा वापर कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2024 | 11:10 AM
अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ वापरण्याचे फायदे

अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ वापरण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:

वय वाढल्यानंतर हळूहळू त्वचेमध्ये सुद्धा बदल होण्यास सुरुवात होते. त्वचेमध्ये झालेल्या बदलांमुळे चेहऱ्यावरील तेज कमी होऊन सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. चेहऱ्यावर वय वाढल्यानंतर दिसणाऱ्या खुणा बदलत्या वातावरण आणि जीवनशैलीमुळे कमी वयातच दिसू लागल्या आहेत. या खुणा दिसू लागल्यानंतर चेहरा निस्तेज आणि म्हातारा होऊन जातो. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा लूज पडणे, स्किन रिंकल्स येणे अशा अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर चेहऱ्यावरील तारुण्य निघून जाते.

कमी वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. केमिकल ट्रीटमेंट, फेशिअल, ब्यूटी ट्रिटमेंट्स, बाजारात मिळणाऱ्या क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. पण त्याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. कमी वयातजाणवू लागलेली लक्षणे पुढे जाणून मोठी होण्याची शक्यता असते. शरीराला बाहेरून क्रीम्स किंवा इतर गोष्टी लावण्यापेक्षा शरीराला आतून पोषण मिळाले तर चेहरा आणखीन सुंदर दिसतो. चेवर बारीक खुणा, सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी योग्यते स्किन केअर फॉलो करून खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा व्यवस्थित फॉलो केल्या पाहिजेत.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पीठाचा वापर करून फेसपॅक कसा तयार करायचा याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: Independence Day 2024: यंदाच्या स्वातंत्र्यदिनी उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या मदत

तांदळाच्या पीठापासून फेसपॅक बनवण्याची कृती

तांदळाच्या पीठापासून फेसपॅक बनवण्याची कृती:

साहित्य:

  • तांदळाचे पीठ
  • अळशीच्या बिया
  • पाणी

कृती:

फेसपॅक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर या मिश्रणाची पातळ पेस्ट तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.तयार केलेली पेस्ट थंड झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं ठेवून चेहरा व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या. तयार केलेला फेसपॅक बंद डब्यात ठेवून तुम्ही पुढचे चार दिवस वापरू शकता.

हे देखील वाचा: स्किन केअरमध्ये Niacinamide चा वापर करून मिळवा चमकदार त्वचा, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ वापरण्याचे फायदे

अळशीच्या बिया आणि तांदळाचे पीठ वापरण्याचे फायदे:

  • अळशीच्या बियांमध्ये असलेले ओमेगा – ३ फॅटी अ‍ॅसिड, जीवनसत्वे, फायबर इत्यादी अनेक पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. अळशीच्या बिया खाल्ल्याने चेहऱ्यावरील चमक पुन्हा परत मिळण्यास मदत होते. त्वचेवरील हरवलेली चमक, एजिंगच्या खुणा, सुरकुत्या, रिंकल्स कमी करण्यासाठी आळशीच्या बिया फायदेशीर आहेत.
  • तांदळाच्या पिठाचा वापर भाकरी बनवण्यासाठी केला जातो. हे पीठ त्वचेच्या आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर आहे. तांदळाच्या पीठाचा वापर केल्यामुळे फक्त आरोग्यालाच नाही तर त्वचेला सुद्धा फायदे होतात. त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी तांदळाचे पीठ फायदेशीर ठरते. तांदळाच्या पीठामध्ये कॅल्शिअम, विटामिन डी, फायबर मुबलक प्रमाणात आढळून येते.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Make a facepack to make your face wrinklefree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन
1

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

Makeup Causes Cancer:  मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
2

Makeup Causes Cancer: मेकअपमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका ? ब्युटी प्रोडक्ट्स वापरताना ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला खरेदी करा ‘या’ मराठमोळ्या डिझाईनच्या सुंदर नथ, चारचौघांमध्ये होईल गोड कौतुक
3

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला खरेदी करा ‘या’ मराठमोळ्या डिझाईनच्या सुंदर नथ, चारचौघांमध्ये होईल गोड कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.