Beauty Tips: सणवारांच्या दिवसांमध्ये त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून होममेड फेशिअल करावे. या फेशिअलमुळे त्वचा स्वच्छ होऊन चमकदार आणि सुंदर दिसते. चला तर जाणून घेऊया…
भुवयांवरील विरळ झालेले केस पुन्हा एकदा घनदाट आणि काळेभोर करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे केस चमकदार होतात आणि केसांची वाढ होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे. सणावारांच्या दिवसांमध्ये सर्वच महिला साड्यांची खरेदी करतात. काठपदर, पैठणी, बनारसी इत्यादी विविध फ्रॅब्रिकमधील साड्यांची खरेदी आवर्जून केली जाते. साडी खरेदी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचे काम…
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सगळेच उत्सुक आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर साड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करतात. बऱ्याचदा साड्यांची खरेदी झाल्यानंतर लुक…
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं सणांची चाहूल लागते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती. गणपती बाप्पाच्या आगमनाची मोठ्या आनंद आणि उत्साहात तयारी केली जाते. याशिवाय गणपती सण, लग्नकार्य, कौटुबिंक…
सणवार म्हंटल की आवर्जून साड्यांची खरेदी केली जाते. सर्वच महिलांना साडी नेसायला खूप जास्त आवडते. पैठणी, बनारसी, कांजीवरम इत्यादी रॉयल लुक देणाऱ्या साड्यांची आवर्जून खरेदी केली जाते. पण कायमच बनारसी…
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या आनंद आणि उत्साहात नव्या नवरीची मंगळागौर साजरा केली जाते. मंगळागौरीच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. मंगळागौरीचे…
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच स्त्रिया पायामध्ये पैंजण घालतात. पैंजण घातल्यामुळे पायांच्या सौंदर्यात भर पडते. हा एक पारंपरिक दागिना आहे. पैंजणाला असलेल्या लहान घुंगरांमुळे छान मंजुळ किंवा छुमछुम असा आवाज…
नव्या नवरीसाठी श्रावण महिना खूप खास असतो. या महिन्यात खूप जास्त सणवार असतात आणि घरात वेगवेगळ्या देवतांची पूजा करून उपवास सुद्धा केला जातो. त्यातील महिलांचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. यादिवशी…
हातमागावर विणलेल्या हैंडलूम साड्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या साड्या पारंपरिक विणकाम परंपरेचा वारसा पिढ्यानपिढ्या जतन करत आहेत. रेड कार्पेट असो, लग्नसोहळा असो किंवा सण-उत्सव प्रत्येक सोहळ्यात अभिनेत्री हैंडलूम…
श्रावण महिना सणवारांचा महिना म्हणून ओळखला जातो. यादिवशी खूप जास्त सण असतात. श्रावणात हिरव्या बांगड्या आवर्जून घातल्या जातात. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. या दिवसांमध्ये…
Skincare Tips : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी त्वचेवर सनस्क्रिन आणि मॉइश्चराइजर या दोन फेस प्रोडक्ट्सचा सर्वाधिक वापर केला जातो. पण तुम्हाला माहितीये का? या दोन्हींचा योग्य क्रमाने वापर केला नाही तर…
रोजच्या वापरासाठी कानामध्ये डायमंड किंवा सोन्याचे कानातले घातले जातात. कानातल्यांशिवाय लुक पूर्णच होत नाही. अनेकांना प्रत्येक कपड्यांवर वेगवेगळे कानातले घालायला खूप जास्त आवडतात. डायमंड स्टड्स किंवा मॉडर्न डेली-वेअर हुप-स्टड इत्यादी…
महाराष्ट्रातील नऊवारी साडी भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली नऊवारी साडी नेसण्याची परंपरा अजूनही महिला फॉलो करत आहेत. नऊवारी साडीमध्ये पेशवाई, ब्राह्मणी, कोल्हापुरी, आणि मालवणी पद्धती…
हिंदू संस्कृतीमध्ये हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्व आहे. या बांगड्या सौभाग्याचे, समृद्धीचा आणि वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानल्या जातात. याशिवाय नवीन आयुष्याची सुरुवात आणि निसर्गाप्रमाणे ताजेपणा दर्शवण्यासाठी नववधूच्या हातात आवर्जून हिरव्या…
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी महागडी उत्पादने वापरण्याची गरज नाही. आपल्या किचनमध्ये असणारे कच्चे दूध, हळद, मध एकत्र मिक्स् करुन साधा आणि घरगुती फेसपॅक त्वचेला फ्रेश आणि हायड्रेटेड ठेवण्यात मदत करते. नियमित…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सणांची चाहूल लागते. कारण पाऊस पडल्यानंतर काही दिवसांमध्येच श्रावण महिना सुरु होतो. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणांना विशेष महत्व आहे. सण सोहळे घरात आनंद आणि चैतन्याचे…
पारंपरिक सण-समारंभ किंवा लग्नसराई किंवा इतर सणावरांच्या दिवसांमध्ये सोन्याच्या दागिन्यांसोबतच इतर पारंपारिक दागिने परिधान केले जातात. त्यातील सगळ्यांच्या अतिशय आवडीचा दागिना म्हणजे स्टायलिश दिसाणारे एअरकफ. फॅशनच्या युगात बाजारात अनेक नवनवीन…
लग्न ठरल्यानंतर दोन ते तीन महिने आधीपासूनच साडी खरेदीला सुरुवात केली जाते. साडीवरील लुक रॉयल आणि उठावदार दिसण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या डिझाईनचे आरी वर्क करून घेतले जाते. आरी वर्क केल्यामुळे ब्लाऊजची…
महाराष्ट्रातील महिलांचा अत्यंत लोकप्रिय, पारंपरिक आणि राजेशाही गळ्यातील सुंदर दागिना म्हणजे कोल्हापुरी साज. कोल्हापूरचा हा अलंकार मंगळसूत्राला पर्याय म्हणून सणावारांच्या दिवसांमध्ये घातला जातो. लग्न समारंभ असो किंवा कोणताही सणवार सर्वच…