kachori
यंदाच्या वर्षी २१ जूनला वटपौर्णिमा सण आहे. सर्व पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा आणखीन वाढण्यासाठी हा सॅन साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया दिवसभर आपल्या पतीसाठी उपवास करतात. सात जन्म हा पती मिळावा यासाठी वडाकडे प्रार्थना करतात. तसेच उत्तर भारतामध्ये करावा चौथला खूप महत्व आहे. या उपवासाच्या दिवशी सर्व महिला फक्त पाणी पिऊन राहतात. तर काहींना उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खायला आवडते. तुम्ही सुद्धा साबुदाण्याची तीच खिचडी खाऊन कंटाळा असाल तर आम्ही तुम्हाला उपवासाचा एक स्पेशल पदार्थ सागणार आहोत. हा पदार्थ तुम्ही वटपौर्णिमेच्या उपवासाला नक्की बनवून बघा. उपवासाच्या दिवशी खाल्ली जाणारी कचोरी घरच्या घरी कशी बनवायची याची जाऊन घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य: istock)
साहित्य:
कृती: